ऐका शरद पवारांची जीवन कथा. आनंद शिंदे यांच्या खर्ड्या आवाजात पवारांचे म्युझिकल चरित्र!
'थोर ज्यांची विद्वत्ता, राबले जे जनहिता, ऐका शरद पवारांची जीवनकथा' अशा आशयाचे जबरदस्त सुरुवात होणारे शरद पवारांचे हे संगीतमय चरित्र आनंद शिंदे यांच्या आवाजात प्रसारित झाले आहे. आपल्या खर्डया आवाजात महाराष्ट्रातील जनतेला भुरळ घालणारे…
Read More...
Read More...