फक्त १० मिनिटात सन टॅनीन आणि काळी पडलेली मान, पाठ करा उजळ

0

महाराष्ट्रातही उन्हाळ्यात ४० डिग्रीच्या आसपास तापमान होते. इतर प्रदेशात कमी अधिक प्रमाणात हीच परिस्थिती आढळते. उन्हाळ्यात सकाळी नऊ नंतरच घराबाहेर उष्णता जाणवते. साधारण १२ ते ५ यादरम्यान उन्हाचा ताव असतो. यावेळी बाहेर फिरल्यास आणि छत्री, रुमाल किंवा टोपी न वापरल्यास त्वचेला हानी पोहोचण्याबरोबरच इतरही विकार संपवतात. आपण आज उन्हामुळे होणारे सश टॅनीन म्हणजेच त्वचा काळी पडणे तसेच घाम व धुळीचा राप बसून मान, गुडघे काळे होणे या समस्येवर उपाय पाहणार आहोत.

साहित्य
१) खायचा सोडा – १चमचा
२) हळद – अर्धा चमचा
३) कोलगेट पेस्ट – १चमचा
४) लिंबू रस – २चमचे


कृती
खायचा सोडा, हळद, कोलगेट पेस्ट, लिंबू रस एकत्र कालवा. आता काळी पडलेली मान तसेच पाठ व गुडघे यांवर हा लेप लावा व २० मिनिटे ठेवा. आता लिंबाची साल या सर्व भागावर चोळून घ्या व ५ मिनिटे ठेवा, आता मान, पाठ, गुडघे स्वच्छ धुवून घ्या. पहिल्याचवेळी उजळपणा जाणवेल परंतु राप जास्त असल्यास आठवड्यातून तीनवेळा हा उपाय करा. हा लेप मास्क म्हणून चेहर्यावर लावू नका, चेहर्याची त्वचा मान, पाठ, गुडघे यांपेक्षा नाजूक असते. परिणामी फेसपॅक निराळे आसात.

वरील उपाय निर्विष असून तुम्ही आजमवा तसेच उपाय आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.