रोज स्वामींचा हा चमत्कारिक मंत्र ११ वेळेस बोला बघा आयुष्याची भरभराट

0

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या मनात जे चालले ते प्रत्यक्षात येणारच आहे. कारण हि तर स्वामीची इच्छा आहे. मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराज चे नीचिंत भक्त आहात. स्वामी वर तुमचा विश्वास आहे. तूमची स्वामीनवर मनोभावी भक्ति आहे. तुम्ही त्यांची सेवा करता. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये असा एक मंत्र पाहणार आहोत. जो मंत्र या मंत्रामुळे तुमचे जीवन अगदी बदलू जाईल. तुमची सर्व कामे मार्गी लागतील. तुमच्या घरामध्ये सूखसमृध्दी , समाधान, धनसंपत्ती, पैसा सर्वकाही टिकून राहील तुमची कोणतीही कसलीही कितीही अवघड समस्या असू द्या. ती सुद्धा लगेचच दूर होईल. तुमच्या मागील सर्व कटकटी दूर होतील तूमच्या घरावर येणारी संकटे दूर होतील. स्वामिकृपा तुमच्यावर होईन. माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये सदैव ठीकून राहील श्री स्वामी समर्थ महाराज तूमच्या वर प्रसन्न होतील.

मित्रांनो हा जो मी तुम्हाला आज या व्हिडियोमध्ये मंत्र सगणार आहे.तो स्वामीसमर्थां महाराजांच्या चमत्कारिक मंत्र आहे. मित्रांनो स्वामी समर्थांचे अनेक मंत्र आहेत पण हा मंत्र खूप शक्तिशाली खूप प्रभावशाली मंत्र आहे. मित्रांनो हा मंत्र तुम्ही फक्त रोज सकाळी 11 वेळेस म्हणायचं आहे. मित्रांनो तुम्ही सकाळी घरातून बाहेर निघताना मग तुमचं कोणताही काम असूद्या तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल तुम्ही नोकरी करत असाल तुम्ही विद्यार्थी असाल किंवा कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडत असाल अश्या वेळी तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्ती समोर किंवा घरातील फोटो समोर हा एक मंत्र 11 वेळेस म्हणायचं आहे.घरातील महिलांनी सुद्धा स्वामींच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर या मंत्राचा 11 वेळेस मंत्र जाप करायचा आहे यामुळे तुम्ही ज्याकही कामासाठी बाहेर पडत असाल तुम्ही त्या कामामध्ये यशस्वी होणार आहात .तुमचे जे काम आहे ते पार पडणार आहेत आणि घरातील महिलांनी या मंत्राचा जप केल्यामुळे घरामध्ये कोणतेही संकट येणार नाही घरामध्ये मातालक्ष्मी सदैव टिकून राहील स्वामींची कृपा त्यांच्यावर कायम राहील घरातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी जर या मंत्राचा जप केला तर तुम्हाला देखील अभ्यासामध्ये मन लागेल तुमची स्मरण शक्ती वाढेल. तुमच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल स्वामींची सदैव कृपा तुमच्यावर पाठीशी राहील मित्रांनो घरातील सर्व सदस्यांनी सकाळी स्वामींच्या मूर्ती समोर स्वामींच्या फोटो समोर 11 वेळा या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे यामुळे घरावरती कोणतंच संकट येणार नाही स्वामी तुमच्या वर प्रसन्न होतील तर मित्रांनो मंत्र असा आहे मित्रांनो मंत्र अतिशय साधा आणि सोपा आहे मित्रांनो मंत्र पाहा ओम श्री सद्गुरू स्वामी समर्थाय नमः हा.ओम श्री सद्गुरू स्वामी समर्थायं नमः हा ओम श्री सदगुरू स्वामी समर्थयय नमः हा तर मित्रांनो हा मंत्र दरोराज सकाळी 11 वेळा म्हणायचं आहे मित्रांनो हा मंत्र खूप सोपा आहे घरातील प्रत्येक व्यक्तीने दररोज सकाळी स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो समोर मूर्ती समोर हात जोडून हा मंत्र बोलायचा आहे मित्रांनो तुमचा दिवस चांगला जाईल तुमची सर्व कामे होतील तुमची घरावरील संकटे दूर होतील तुमच्या मागील साडेसाती दूर होईल तुमच्या जीवना मध्ये सुखसमृद्धी समाधान आरोग्य सर्व काही नांदेल तर मित्रांनो कसा वाटला व्हिडियो कमेंट मध्ये नक्की सांगा असेच नवं नवीन व्हिडियो आपल्या मराठी भाषेत पाहण्यासाठी सबस्क्राइब करा मराठी ऑल अपडेट युटुब या चायनलला धन्यवाद श्री स्वामी समर्थ

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.