सोने-चांदी पेक्षाही या काही गोष्टी अत्यंत आहेत महागड्या: एकदा पहाल तर विश्वास बसणार नाही…

या प्राण्यांची उपयुक्तता मानवी शरीरासाठी इतकी आवश्यक आहे की त्यांची किंमत करोडोच्या घरामध्ये आहे

0

आपल्यापैकी अनेकांना असे वाटते की सोने, चांदी, हिरे यांची किंमतच जगामध्ये सर्वात जास्त असते परंतु असे नाही.या मौलिक वस्तूंपेक्षा ही आपल्या आजूबाजूला अशा काही गोष्टी आहेत त्यांची किंमत 24 कॅरेट किंवा शुद्ध सोने, चांदी, हिरे पेक्षाही जास्त आहे .आजच्या या  व्हिडिओमध्ये आपण अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. या पदार्थांची ची किंमत ही खूपच महाग आणि अमूल्य आहे. आजच्या व्हिडिओ मध्ये देखील आपण अशा काही महत्त्वाच्या गोष्टी बद्दल माहिती प्राप्त करू शकतो, ज्यांची किंमत खूपच महाग आहे आणि या सर्व वस्तूंना जगामध्ये मोठ्या किमतीमध्ये स्वीकारले जाते. भारतामध्ये कोब्रा साप अनेकदा पाहायला मिळतो. हा कोब्रा प्रामुख्याने जंगल, अभयारण्य, रानीवनी किंवा जवळच्या ठिकाणी दिसून येतो. या कोब्राचे भारतामध्ये अध्यात्मिक महत्त्व असले तरी हा कोब्रा खूपच विषारी आहे.या कोब्राच्या अंगी भयंकर विष असते. या विषामुळे मनुष्याचा जागेवर मृत्यू देखील होऊ शकतो. या कोब्राचे विष इतकी भयंकर असते. यामुळे काही सेकंदांमध्ये आपली नर्वस सिस्टम पूर्णपणे बंद  होऊन जाते व रेस्पिरेटरी सिस्टिम देखील बंद होऊन मनुष्याचा सेकंदांमध्ये मृत्यू होतो. कोबर्याच्या या विशा ला वैज्ञानिक संशोधनासाठी मोठी मागणी असते म्हणूनच हे विष एका विशिष्ट पद्धतीने काढले जाते आणि या पद्धतीचा वापर करताना विशिष्ट आणि काळजी देखील घेतली जाते. हे विष संशोधनासाठी इतके महत्त्वाचे असते की त्याची किंमत देखील खूप महाग असते. या संशोधनासाठी संशोधकांना दीड मिलीयन डॉलर खर्च करावे लागतात.

आपल्या सर्वांना माहिती आहे की, मनुष्याचे जीवन अतिशय मौल्यवान असते परंतु आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळालेच असेल की मृत्यु देखील खूपच मौल्यवान असतो म्हणूनच एखादा कोब्रा जर मृत पावत असेल किंवा हा कोब्रा सापडला असेल तर अशा वेळी त्याच्या शरीरातील विशिष्ट वैज्ञानिक संशोधन यासाठी प्रामुख्याने वापरले जाते. आपल्या सर्वांना इन्सुलिन माहितीच असेल त्याचबरोबर इन्सुलिन च्या मदतीने आपल्या शरीराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. अनेकदा इन्शुलिन व्यवसाय करीत या लॅबमध्ये त्याची निर्मिती केली जाते. परंतु मानवी निर्मित लॅब मध्ये उच्च दर्जाचे इन्सुलिन निर्मिती करणे हे मनुष्यासाठी देखील तितकेच जिकरीचे काम आहे. हे इन्सुलिन निर्मिती करण्यासाठी मनुष्याला वेगवेगळ्या प्रकारची काळजी घ्यावी लागते. बहुतेक वेळा मानवी शरीरासाठी आवश्यक असणारे हे इन्सुलिन अनेक जनावरांपासून तयार केले जातात आणि अशावेळी मानवनिर्मित अत्यंत सुरक्षित मानली जाते. हे इन्शुलिन मिळवण्यासाठी लॅब धारकांना सहा लाख 40 हजार रुपये इतके पैसे मोजावे लागतात. म्हणूनच आपल्या शरीरातील डायबिटीस करण्यासाठी इन्शुलिनचा मोठा वाटा असतो म्हणूनच भविष्यात कधीही मिठी मारतांना दहावेळा विचार अवश्य करा कारण जास्त प्रमाणात आपण गोड पदार्थ सेवन केले तर त्याचा विपरीत परिणाम शरीरावर होऊ शकतो आणि भविष्यात तुम्हाला इन्शुलिनची गरज देखील असू शकते.

आपल्यापैकी अनेकांना घोड्याची सैर करायला आवडत असते. अनेकांचा छंद देखील असतो हा छंद पूर्ण करण्यासाठी अनेक जण भरपूर प्रमाणामध्ये पैसा खर्च करत असतात परंतु हे अनेक चोचले हे श्रीमंत व्यक्तींची असतात परंतु गरीब व्यक्ती देखील या सर्व छंदाकडे एक मजेशीर गोष्ट म्हणून पाहतात काहीजणांनी तर आपले घरदार देखील हा छंद पूर्ण करण्यासाठी विकलेला आहे. शर्यतीत मध्ये चालणारे धावणारे घोडे एक चांगल्या प्रजातीचे म्हणजे फीड असणारे घोडे असतात. रेस मधे म्हणजे शर्यत मध्ये धावणारे घोडे हे उत्तम दर्जाची व गुणवत्तापूर्वक असणे गरजेचा आहे कारण की या घोड्यांवर अनेक जण खूप सारी किंमत लावत असतात आणि म्हणूनच अनेकदा उत्तम दर्जा युक्त घोडे असणारे यांची सिमेन देखील महत्त्वाचे असते. जर सिमेन उत्तम दर्जाचे असेल तर घोड्याची प्रजातीतील उत्तम दर्जाची असते आणि म्हणूनच या घोड्याची सिमेन म्हणजेच वीर्य अनेकदा सात मिलियन डॉलर पेक्षा जास्त किंमत असते यावी यासाठी खूप सारे पैसे देखील मोजले जाते. ब्रिटनमधील घोडे सर्वात जास्त म्हणजे 125 मिलियन डॉलर इतके गॅलेन किमतीचे असतात.

स्वीट प्लेट सलायवा. हे पक्षी ब्रिटनमध्ये जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध असणारे पक्षी आपल्याला पाहायला मिळतात. हे पक्षी गुहा मध्ये आपले घरटे तयार करतात. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की हे पक्षी गवत यांच्या मदतीने घरटे बनवत नाही तर हे पक्षी त्यांच्या लाळीने घरटे बनवतात आणि त्यांच्या घरट्याना आजूबाजूच्या प्रदेशामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावर मागणी देखील आहे. या प्रदेशातील व्यक्ती गुहामध्ये जाऊन आपल्या हाताने काढतात आणि त्यानंतर या घरटे यांना जवळपास उपलब्ध असणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये विकले जाते. या घरट्याच्या   मदतीने हॉटेलमध्ये एक मजेशीर चविष्ट सूप तयार केले जाते. या सुप ला द बर्ड नेस्ट सूप असे देखील म्हटले जाते. या सूपमध्ये कॅन्सर विरोधी असतात त्याचबरोबर शरीराला आवश्यक असणारे अन्य विटामिन्स देखील उपलब्ध असतात आणि म्हणूनच या सूपला अनेक रेस्टॉरंटमध्ये मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते. या घरी त्यांना प्राप्त करण्यासाठी स्थानिक लोकांना खूप मोठ्या प्रमाणावर मेहनत करावी लागते आणि म्हणूनच ही चूक किंवा हा जो पदार्थ विकत घेण्यासाठी अनेकांना खूप मोठी रक्कम देखील मोजावी लागते असे घरटे विकत घेण्यासाठी 26 लाख रुपये पेक्षा जास्त किंमत मोजावी लागते.

हॉर्स शू कॅब ब्लड हे दिसायला अगदी एका घोड्याच्या नाल प्रमाणे दिसते परंतु या पदार्थांमध्ये खूप सारे पोषक तत्व उपलब्ध असतात. हा एक खेकडा प्रकार असणारा पदार्थ आहे. या खेकड्याच्या शरीरामध्ये असे काही औषधी तत्व असतात जे मानवी शरीरासाठी लाभदायक ठरतात. या खेकड्यांच्या शरीरामध्ये कॉपरची मात्रा भरपूर प्रमाणामध्ये असते आणि म्हणूनच या खेकड्यांच्या रक्ताचा रंग हा साधारणतः निळ्या रंगाचा असतो. या खेकड्यांच्या शरीरातील रक्त हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते त्याचबरोबर हे रक्त वैज्ञानिक संशोधनासाठी देखील उपयुक्त मानली जाते म्हणूनच खेकड्यांमध्ये रक्त व त्याची किंमत खूपच महाग असते. या खेकड्यांच्या रक्ताची किंमत भारतीय रुपया प्रमाणे किंमत जाणून घ्यायचे असेल तर बेचाळीस लाखापेक्षाही जास्त किंमत असते. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मानवी शरीरातील रक्त मानवी शरीरातील रक्त ही खूपच अमूल्य आहेत आणि त्याची किंमत देखील अवाजवी आहे तसे पाहायला गेले तर मानवी शरीरातील रक्ताची किंमत एक लाख रुपये पेक्षाही जास्त असते म्हणून अनेकदा असे म्हटले जाते की मानवी शरीरातील रक्त ही जिवापेक्षा महाग असते, ही म्हण अत्यंत खरोखर आहे आणि मानवी शरीराचे रक्त खूपच महाग असते. त्यानंतर सर्वात महागडी गोष्ट म्हणजे बुल सिमेन.

जर आपल्या ला उत्तम प्रतिचे  व दर्जात्मक दूध हवे असेल तर त्यासाठी गायब मशीन उत्तम दर्जाचे असणे गरजेचे आहे म्हणून अशा वेळी बुल सीमेन महत्त्वाचे ठरते. दर्जात्मक दुधापासून खूप सारे डेरी प्रॉडक्ट तयार केले जातात आणि या डेरी प्रोडक्ट ला जगभरात प्रचंड प्रमाणात मागणी असते म्हणूनच प्रत्येक डेरी फार्म वाल्याची इच्छा असते की आपल्याकडे उच्च दर्जात्मक गुणवत्ता असलेले गाय व म्हशी असावे, जेणेकरून त्याच्याकडील उत्पादनांना बाजारामध्ये जास्त किंमत मिळावी. बहुतेक वेळा चांगल्या बैलाचे सिमेन हे महाग मिळत असते आणि म्हणूनच अशा वेळी हे सिमेन काढून व्यवस्थितरीत्या त्याच्यावर प्रक्रिया करून ते गाईवर इंजेक्ट केले जाते आणि अशाप्रकारे उच्च दर्जाचे गाय व म्हैस यांच्या  तंदुरुस्त वासरू जन्माला येऊ शकतील याची काळजी घेतली जाते. म्हणूनच या एक गॅलेन्स सिमेनची किंमत 42 लाखापेक्षा जास्त असते. मनुका हनी सर्वात महत्त्वाचे आणि मानवी शरीरासाठी उपयुक्त असलेले मानले जाते यामध्ये असे अनेक औषधी घटक व उपयुक्त घटक असतात ज्यामुळे मानवाला भविष्यात खूप सारे फायदे प्राप्त होतात. या मधमाशी द्वारे निर्मित केलेला व्याक्स इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर विकला जातो व या व्याक्सला मोठ्या प्रमाणावर मागणी देखील आहे. परंतु यांच्यापेक्षाही अधिक महाग या मधमाशी द्वारे निर्मित केलेले मध असते या मधमाशि लाखो फुलांच्या मदतीने मधाची  निर्मिती करत असतात आणि हे मध बाजारामध्ये करोडो रुपयांना विकले जाते.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.