महासत्ता असलेल्या अमेरिका देशाविषयी माहिती नसलेल्या काही रंजक गोष्टी; प्रत्येकाने जाणून घ्यायला हव्यात!

भविष्यात अमेरिकेला फिरायला जाणार असाल तर , या देशाबद्दल या गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्यातच..

0

अमेरिका हे नाव तुम्ही सर्वांनी ऐकले असेलच. अमेरिका हा असा एक देश आहे जिथे सर्वात मोठे व्यवसायिक आपल्याला पाहायला मिळतात.सर्वात सुंदर मुली या देशांमध्ये असतात. जगातील सर्वात मजबूत अर्थव्यवस्था जगातील सर्वात सशक्त सैन्य म्हणून ओळख असलेला हा देश आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. जगातील सर्वात श्रीमंत देश म्हणून देखील अमेरिकेला ओळखले जाते. या देशातील वैज्ञानिक तंत्रज्ञानाची झालेली प्रगती यामुळे या देशाने आपले एक अनोळखी वर्चस्व निर्माण केले आहे आणि संपूर्ण विश्वावर आपला दबदबा कायम ठेवलेला आहे. कॉम्प्युटर मध्ये झालेली अनोखी प्रगती व तंत्रज्ञानाचा विचार- विस्तार यामुळे या देशाने सर्व जगाला कवेत सामावून घेतले आहे. या देशाचे क्षेत्रफळ इतके मोठे आहे की, एक अख्खा युरोप या देशात सामावून जाईल. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अमेरिकेबद्दल माहिती नसलेल्या अशा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत.या गोष्टीमुळे तुमच्या ज्ञानात अधिकच भर पडणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या देशाची जीडीपी दर अन्य देशांपेक्षा सर्वात अधिक आहे. वेगवेगळ्या उत्पादनाची निर्मिती, उत्पादनाचा व्यवसाय व उत्पादनाचा दर या सर्वांमध्ये अमेरिका देशाचा सर्वात पहिला नंबर लागतो. या देशाचा हात कोणता देश रोखू शकत नाही. या देशांमध्ये सेकंद सेकंद ला नवनवीन तंत्रज्ञानाचा विकास होत असतो त्याच बरोबर कोणते ना कोणते उत्पादन बाजारामध्ये हमखास उदयास येते. या देशाचा जीडीपी दर २१.४३ टी डी आहे. यावरच आपल्याला अंदाजा येईल की,या देशाचा जीडीपी दर अन्य देशांपेक्षा किती वेगळा आहे.

आज ज्या देशाला न्यूयॉर्क म्हंटले जाते. त्याला एकेकाळी या देशाला न्यू अब्स्टॅक्ल या नावाने ओळखले जायचे. १६ व्या शतकात डच लोक मेन हर्टल मद्ये राहायचे आणि त्यांनी न्यूयॉर्क चे नाव बदलून न्यू अब्स्टॅक्ल ठेवले परंतु १७ व्या शतकाच्या अंती या देशांचे नाव पुन्हा न्यूयॉर्क ठेवण्यात आले. आपल्याला कदाचित कल्पनाही नसेल की या देशाच्या राष्ट्र ध्वजाचा आकार व संरचना हे एका शाळकरी मुलाने डिझाईन केलेले आहे. या देशा बद्दल बोलायचे झाल्यास हा देश स्वतः एक लीडर आहेत त्याचबरोबर एक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, या देशाची स्वतःची अशी कोणतेच ऑफिशियल भाषा नाही. आज आपण घर बसल्या ज्या काही गोष्टी सहज रित्या करू शकतो, या गोष्टी करण्यामागे देखील सर्वात मोठा हात या देशाचाच आहे. या देशाला हाउसवाइफ इंटरटेन असेदेखील म्हटले जाते. असे म्हटले जाते की या देशाची सुरक्षा व्यवस्था इतकी कडक आहे की एलियन ला देखील या देशाने कैद करून ठेवलेले आहे. सर्वात आधी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरीका यालाच आपण यूएसए असे म्हणतो ते तो एक नोर्थ अमेरिका काँटेंटिंट देश आहे. या देशांमध्ये एकंदरीत 50 राज्य आहेत. या देशाचे एकूण क्षेत्रफळ ९.८ मिलियन क्षेत्रफळावर पसरलेले आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास जगभरातील देशांमध्ये या देशाचा चौथा  क्रमांक लागतो. या देशाची लोकसंख्या सध्याच्या घडीला 33 करोड पेक्षा जास्त आहे. आणि लोकसंख्येच्या बाबतीत या देशाचा चीन,भारत नंतर तिसरा क्रमांक लागतो. वॉशिंग्टन डिसी हे या देशाची राजधानी राहिली आहे. असे अनेकांना वाटते परंतु हे चुकीचे आहे सुरुवातीच्या काळामध्ये न्यूयॉर्क हे या देशाची  राजधानी होती. १९७० नंतर वॉशिंग्टन डिसी ला या देशाची अधिकृत राजधानी म्हणून मान्यता देण्यात आली.

अमेरिका या देशाची स्वतःची अशी अधिकृत कोणतीच भाषा नाही.आपल्यापैकी अनेकांना असे वाटत असेल की,या देशाची ऑफिशियल म्हणजेच अधिकृत भाषा स्पेनीश किंवा अन्य भाषा असू शकते परंतु तसे अजिबात नाही. येथील लोकांचे असे म्हणणे आहे की, येथे काम करण्याची तसेच बोलण्याची भाषा ही इंग्लिश आहे आणि म्हणूनच इंग्लिश भाषा येथील लोकांसाठी सहज आणि सोपी मानली जाते. या देशांमध्ये इंग्लिश भाषा सर्वाधिक बोलली जाते सर्व कामकाज इंग्लिश भाषेमध्ये पार पाडले जातात. असे असले तरी स्टेट ऑफ अमेरिका मध्ये एक युनिक स्टॅच्यू आहे म्हणजे पुतळा आहे तो म्हणजे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची भाषा फ्रेंच आहे तसे पाहायला गेले तर हा पुतळा अमेरिकेला गिफ्ट म्हणून देण्यात आला होता. फ्रान्सने या देशांना हा १८८६ मद्ये पुतळा भेटवस्तू म्हणून दिला होता. या देशातील रहिवाशी भरपूर प्रमाणामध्ये पिझ्झा खातात. दिवसभरातून येथील नागरिक जास्तीत जास्त पिझ्झा खाणे पसंत करतात आणि म्हणूनच येथील लोकांचा सर्वात आवडता खाद्यपदार्थ हा पिझ्झा म्हणून ओळखला जातो. तुम्हाला  आश्चर्य वाटेल की येथील लोक शंभर एकरांपेक्षा जास्त जमीन हिस्सा असतो  तितका पिझ्झा दिवसभरामध्ये सेवन करत असतात. येथे चीज पिझ्झा मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. या देशांमध्ये कोणतेही समारंभ,कार्य असू द्या किंवा पार्टी असुद्या या ठिकाणी आवर्जून तुम्हाला खायला मिळेल. जर तुम्ही भविष्यात कधी अमेरिकेला भेट देणार असाल तर तुम्हाला येथे वेगवेगळ्या प्रकारचे चविष्ट पिझ्झा खायला मिळतील. अमेरिका देशातील लोक विजेचा वापर देखील भरपूर प्रमाणात करतात. जगभरातील सर्वात जास्त ऊर्जेचा वापर या देशांमध्ये केला जातो तेथील लोकांना प्रकाश खूपच आवडतो आणि म्हणूनच या देशांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना त्यांचे घर नेहमी विजेच्या माध्यमातून प्रकाशमान असायला हवे असे वाटत असते परिणामी या देशांमध्ये विजेचा खर्च देखील तितकाच असतो. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जे घरबसल्या काम करत आहे, हे सारे अमेरिकेचीच देणगी आहे.

जगभरामध्ये सर्वात आधी इंटरनेटचा उदय या देशाने केलेला आहे म्हणूनच आज आपण वर्क फ्रॉम होम ही काम करण्याची शैली देखील अमेरिकेनेच आपल्याला दिलेले आहे. घरबसल्या फक्त एका क्लिक वर आवश्यक असलेली माहिती मिळवण्याचे सर्व सामर्थ्य व श्रेय हे एकमेव अमेरिका या देशाला जाते.१९६० पासूनच या देशांमध्ये इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. 1980 मध्ये वर्ल्ड वाईड वेब म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू शोध लावण्यात आला असला तरी या पूर्वी पासूनच या देशांमध्ये इंटरनेटचा वापर करण्यास सुरुवात झाली होती. या देशांमध्ये एकंदरी अनेक राज्यकारभार सेंट्रल गव्हर्मेंट द्वारे हाताळले जातात आणि म्हणूनच अमेरिका हा असा एक देश आहे जेथे सेंट्रल गव्हर्नमेंट मोठ्या प्रमाणावर कार्यरत असते. या देशांमध्ये जंगल, अभयारण्य, ग्रीन पार्क यांची मक्तेदारी देखील सेंट्रल ऑफ गव्हर्मेंट म्हणजे केंद्र सरकारच्या अत्यारीखाली असते. आपल्यापैकी अनेकांनी मॅकडोनल्ड हे नाव ऐकले असतील परंतु मॅक्डोनेल हे अमेरिका देशांमध्ये एका हॉटेल पेक्षा खूपच महत्त्वाचे मानले जाते येथील अनेक नागरिकांनी मॅकडोनल्ड मध्ये काम करता करता आपले शालेय शिक्षण व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेले असेल. येथील अधिक तरुण पिढी यांनी या रेस्टॉरंटमध्ये पार्ट टाइम काम करून आपले घर चालवले आहे आणि म्हणूनच अमेरिका या देशांमध्ये मॅक्डोनल्ड एका रेस्टोरंट पेक्षा अधिक महत्त्वाचे मानले जाते. व्हाईट हाऊस हे अमेरिकाचे एक सर्वात महत्त्वाचे स्थान आहे.या स्थानामध्ये जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती राहतो परंतु जेव्हा या व्हाईट हाऊस बद्दल बांधणीचे विचार करण्यात आला तेव्हा खूप सारी उपाय योजना करण्यात आले सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेमध्ये मजुरांची संख्या खूपच कमी प्रमाणात आहे,अशा वेळी एका चांगल्या हाऊस ची  निर्मिती करणे ही सर्वांसाठी कठीण होऊन बसले होते. अशावेळी या देशातील नागरिकांना गुलाम बनविण्यात आले आणि 1972 मध्ये या हाऊस ची निर्मिती गुलामा द्वारे करण्यात आली.

न्यूयॉर्क जे अमेरिकेमध्ये सर्वात अलिशान शहर मानले जाते ते म्हणजे असे म्हटले जाते की 38% पैकी एखाद्या व्यक्तीचे घर या शहरांमध्ये हमखास असते कारण हे शहरच असे नावाजलेले आहे. या शहरांमध्ये आपले घर असावे असे प्रत्येकाची इच्छा असते. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, अमेरिका या देशांमध्ये एक आलाम बाबा नावाचे शॉप आहे.या शॉपचे एक वेगळेच वैशिष्ट आहे. एअरपोर्टवर ज्या व्यक्तीची बॅग हरवलेली असते त्या जागेची विक्री या शॉप मध्ये केली जाते. असे म्हटले जाते की एअरपोर्ट मधून ची बॅग हरवलेले आहे किंवा ज्या बॅग वर कोणीच क्लेम केले नसते अशा बॅगांना या अलम बाबा शॉप मध्ये विक्रीसाठी आणले जाते. यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, जर तुम्ही भविष्यात अमेरिका या देशांमध्ये गेलात आणि जर तुमची बॅग हरवली असेल तर काही दिवसानंतर तुम्हाला ही बँक आलाम बाबा या दुकानांमध्ये सहज उपलब्ध होऊ शकते. असे म्हटले जाते की, मोठ्या मोठ्या देशांमध्ये छोट्या घटना होत असतात.या देशातील नागरिकांना म्हणजे जुगार खेळण्याचा छंद आहे. येथे राहणारा प्रत्येक व्यक्ती भरपूर प्रमाणामध्ये जुगार खेळतो आणि म्हणूनच या देशांमध्ये या ठिकाणी केसिनो म्हणजेच जुगार  केंद्र देखील आपल्याला पाहायला मिळतात. येथील लोक 30 लाख करोड रुपयांचा जुगार देखील खेळतात.

या देशातील अनेक जण या जूगारमध्ये अनेक जण कंगाल झाले तर या जूगारमध्ये श्रीमंत देखिल झालेले आहेत. या देशातील लोकांकडे भरपूर प्रमाणात पैसा देखील आहे आणि म्हणूनच अनेक जण पैसा अनेक वेगवेगळ्या कामामध्ये उडवत देखील असतात त्याचबरोबर गुंतवणूक देखील करतात. या देशातील लोकांना टीव्ही ची खूप प्रेम आहे. या लोकांचे असे म्हणणे आहे की जर एखाद्या व्यक्ती टेलिव्हिजन कार्यक्रमावर किंवा टीव्ही मध्ये कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमांमध्ये दिसला तर तो सेलिब्रिटी पेक्षा कमी नाही अशी लोकांची भावना आहे आणि म्हणूनच या देशातील लोक भरपूर प्रमाणामध्ये मेहनत करतात आणि टेलिव्हिजनवर दिसण्यासाठी जिवाचे रान देखील करतात. एका गोष्टीचे तुम्हाला कौतुक वाटेल की या देशांमध्ये हिंदू लोकांचा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. येथील रहिवाशी हिंदू लोकांना आदराने सन्मान प्रदान करत असतात, त्यांच्याकडे आदराने पाहत असतात. अमेरिकेची लाइफस्टाइल आपल्या देशा पेक्षा पुर्णपणे वेगळी आहे. अमेरिका देशामध्ये वयाच्या सोळाव्या वर्षापासून कार चालवू शकता तसेच ड्रायव्हिंग करू शकता. वयाच्या अठराव्या वर्षी तुम्ही तुमच्या जवळ पिस्तूल बाळगू शकता किंवा मतदान देखील करू शकता. वय वर्ष वीस झाल्यावरच तुम्ही अल्कोहोल सेवन करू शकता. अमेरिका देशांमध्ये सर्वसाधारण बाब आहे परंतु आपल्या देशामध्ये लायसन शिवाय आपण गन पिस्तूलचा वापर करू शकत नाही.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.