
स्त्रियांना नारळ का फोडू दिला जात नाही काय आहे त्या मागील कारण
मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे पूजा म्हंटलं की नारळ हा येणारच .एक गोष्ट तुम्हाला जाणवत असेल की महिलांना नारळ फोडून दिले जात नाही.काय कारन आहे.
बघुयात आपण फुडें
कोणत्याही देव देवतांची पूजा नारळा शिवाय अपूर्ण मानली जाते अस म्हणतात की नारळ चडवल्याने सर्व समस्या दूर होतात.त्याच प्रमाणे जीवणात येणार दुःख दूर होऊन सुख येते.
आपल्या समजा मध्ये आशा अनेक प्रथा आहेत बऱ्याच मंदिरांमध्ये स्त्रियांना प्रवेश दिला जात नाही किंवा पूजा करायला बंदी असते.
तसे पाहता नारळाचा विचार केला तर नारळ खूप महत्त्वाचा आहे त्यात आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत ,जर झोपताना आपण नारळाचे पाणी पिले तर झोप चांगली लागते त्यामध्ये पोटशीयम क्लोरीन असते नारळ पाण्याला दुधासारखे महत्व आहे
ज्या व्यक्तींना पित्त आहे त्यांनी नारळाचं पाणी पित्त कमी होते
आशा गुणकारी नारळाचा उपयोग आपण आपल्या आयुष्यात केला तर काहीच अडचण नाही पण नारळ स्त्रीयांना फोडण्यासाठी बंदी का शास्स्त्रामध्ये स्त्रीयांनी नारळ फोडणे अशुभ का मानले’
शास्त्रामध्ये असे म्हंटले आहे की भ्रमरुषी विश्वामित्र विश्व निर्मितीच काम सुरू केलं त्यात सुरवात ही नारळापासून केली याला मानवाचा प्रतिरूप मानलं गेलं नारळ हे बीजरूपी असल्याने प्रजनन क्षमतेशी त्याची तुलना केली जाते स्त्रिया या बीजरूपात बाळाला जन्म घालतात म्हणून स्त्रियांना नारळ फोडणे अशुभ मानले जाते म्हणजेच नारळ हे जन्म घालत आणि स्त्री बीज रुपात नवीन जन्म देते म्हणून दोघांना
म्हणजेच स्त्रियांनी नारळ फोडण म्हणजे बिजाला फोडन अस मानलं जातंम्हणून स्त्रीयांना कुठल्याही मंदिरात इत्यादी ठिकाणी नारळ फोडणे अशुभ मानले जाते.