आईच असते मरे पर्यंत ती आपल्या मुलांचाच विचार करते…

0

वडीलांच्या मृत्युनंतर मुलांनी आपल्या आईला वृद्धाश्रमात पाठून दिले पण आईने काहीच तक्रार नाही केली एकदा वृद्धाश्रमातून मुलाला एक फोन आला की तुमच्या आईची तब्बेत खूप बिघडली आहे त्यांना शेवटचं भेटायला या मुलगा आईला भेटायला आला आणि बोलला सांग आई तुझी शेवटची इच्छा काय आहे तर आईने सांगितलं बाळा या वृद्धाश्रमात पंखे लाऊन दे कारण खूप गरम होत आणि एक फ्रिज पण लाव कारण खूप वेळा मला जेवण न करता झोपाव लागलं तेव्हा मुलगा आईला म्हणाला की तू पूर्ण आयुष्य तक्रार नाही केली पण मरताना अशी तक्रार का करत आहेस आई तेव्हा आई काय म्हणाली माहीत आहे आई म्हणाली की मी तर भूक आणि तहान सहन केली पण मला भिती वाटते की जेव्हा तुझी मुल तुला इथ सोडून जातील तेव्हा तू हे सगळं सहन नाही करू शकणार कारण आई ही आईच असते मरे पर्यंत ती आपल्या मुलांचाच विचार करते तर आपन आपल्या आई वडिलांचा विचार नाही केला पाहिजे का कमेंट सेक्शन मध्ये जरूर लिहा आणि अशाच अमेझिंग व्हिडिओ साठी शेअर सबस्क्राइब आणि लाईक भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.