पश्चिम बंगालच्या निवडणुकीत शरद पवारांचा अदृश्य हात!

0

शरद पवारांच्या बाबतीत सांगताना एकदा राज ठाकरे यांनी एक शरद पवार साहेब यांचे वैशिष्ट्य सांगितले होते. शरद पवारांचा अदृश्य हात कुठून कसा येईल आणि कसा नाही माहित नाही. पण प्रत्येक ठिकाणी त्यांचा अदृश्य हात असतो हे मात्र निश्चित!

पश्चिम बंगालच्या निकालावर भाजपचे निवडणूक प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले “शरद पवारांनी सर्व भाजपविरोधी पक्षांना ममता बॅनर्जींना साथ देण्यास भाग पाडल्याने मतविभागणी रोखली गेली. त्याचा फटका भाजपला बसलाय.” याचा स्पष्ट अर्थ असा निघतो की शरद पवारांचा अदृश्य हात पश्चिम बंगालच्या निवडणुकीत होता”.

अशा आशयाचे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. चांगल्याच प्रकारे शरद पवारांनी या बाबतीत लक्ष घातले आहे अशा बातम्या निवडणुकीच्या आल्या होत्या. खुद्द शरद पवार साहेब, सुप्रिया ताई सुळे, आणि ममता दिदी यांच्या मध्ये एक बैठक सुद्धा संपन्न झालीं होती!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.