आपल्या वडिलांना हक्काच्या पैश्यासाठी लाच देताना बघुन, त्याने ठरवलं की तो एक आयपीएस अधिकारी बनणार

0

त्याचे अब्बु एक रिक्षा चालवणारे होते आणि त्याची आम्मी शेतात काम करत होती घरची परिस्थिती खूप बेताची होती त्याच्या अब्बुला वाटत होत की त्याने 4 थी मध्येच शाळा सोडून कामाला लागावं पण शिक्षकांनी समजल्यामुळे त्यांनी त्याला शिक्षण घेऊ दिलं तो शिकायला तर लागला पण आयुष्य इतकं सोपं न्हवत आपल्या शिक्षणाच्या खर्चासाठी त्याला एका हॉटेल मध्ये वेटर च काम करायला लागलं एकदा त्याचे वडिलांना एका आपल्याच हक्काच्या पैश्यासाठी अधिकाऱ्यांनी लाच मागितली आपल्या वडिलांना हक्काच्या पैश्यासाठी लाच देताना बगून त्यांनी ठरवलं की तो एक अधिकारी बनणार मग काय होत 21 वर्षाचा च्या छोट्या वयामध्ये त्याने यू पी एस सी सारखी मोठी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पार पडली आणि पूर्ण भारतात 361 वी रँक बनवली आणि आज तो एक आय ए एस ऑफिसर आहे आणि त्याच नाव आहे अंसार शेख मित्रानो अंसार शेख ची ही मोटिवेशनल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते चॅट सेक्शन मध्ये जरूर लिहा आणि अशाच अमेझिग व्हिडिओ साठी शेअर सबस्क्राइब आणि लाईक भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.