लहापणापासून चित्रपटात बघत असलेले कार ब्लास्टचे सिन कसे घडतात

0

आपण लहापणापासून चित्रपटात कार ब्लास्ट चे सीन बघत आलोय परंतु तुम्हाला ही माझ्यासारखा प्रश्न पडला असेल की हे डिरेक्टर फक्त पाच दहा सेकंदाच्या सीन साठी नवी कोरी गाडी कशाला खराब करत असतील तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की चित्रपटात ज्या गाड्यांना ब्लास्ट केले जाते त्या गाड्या नकली असतात या मध्ये टोय कारचा उपयोग केला जातो अश्याप्रकरे गाडीचा पलटी होण्याचा ब्लास्ट होण्याचा सीन शूट केला जातो यामध्ये ग्रीन स्क्रीन खूप उपयोगी पडते नंतर एडिटिंग मध्ये वी एफ एक्स वापरून फायनल विफ तयार केले जाते तसेच आता सिनेमाचे बजेट खुप वाढल्याने रियल कार चा सुद्धा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे परंतू ते काहीही असो कारचे सीन बघायला खुप मज्जा येते

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.