दर शनिवारी म्हणा हा मंत्र कुटुंबावर कधीच येणार नाही संकट

0

दैनंदिन आयुष्यात आपण सतत कुटुंबासाठी धडपडत असतो. कुटुंबातील सर्वजण निरोगी असावेत, त्यांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात ही आपली इच्छा असते. दरम्यान कुटुंबावर एखादे संकट कोसळल्या आपण तुटून जातो. घर फिरल की घराचे वासे फिरतात अशी म्हण आहे. आजारपण, कौटुंबिक समस्या, आर्थिक तंगी आणि त्याबरोबरच मानसिक स्वास्थ्य नसणे अशा समस्या दिसून येतात.

यासर्व समस्या दूर करण्यासाठी आपण धडपड करत असतो. आपण त्यासाठी एखाद व्रतही आरंभतो. श्रध्दा आणि सबुरी तसेच प्रयत्न या सर्वांच्या जोरावर संकटावर मात करण सहज शक्य आहे. आज आपण असाच एक तारक मंत्र पाहणार आहे. ” ओम नमो भगवते शनिश्वराय सूर्यपुत्राय नम: हा मंत्र शनिवारी संध्याकाळी ११ किंवा २१ किंवा ५१ किंवा १०८ वेळा म्हणायचा आहे.

मंत्र म्हणण्यापूर्वी हात पाय स्वच्छ धुवा तसेच बसायला आसन घ्या देवासमोर बसून हा जप शनिवारी संध्याकाळी करा. हा मंत्र किमान २१ दिवस करा. आपली श्रध्दा वाढेल आणि मनोवृत्ती बदलेल परिणामी घरातील तसेच बाहेरील वाद टाळण्यास याचा उपयोग होईल. घरातील समस्या दूर होऊन धनलाभ होईल. हा उपाय निर्विष असून यामुळे कोणताही अपाय होत नाही.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.