मृत्यूच्या काही तास आधी हे काम करून घरी परतताना रिमा लागू यांचा घरी जाताच मृत्यू

0

बॉलीवूबमध्ये मराठी अभिनेत्रीने आपली उत्तम कलाकार अशी ओळख निर्माण केली त्यातच एक रिमा लागू होत्या.

नाट्यभूमीपासून सुरुवात करणार्या रिमा लागू मराठी व हिंदी सिनेमा सृष्टीत रुळल्या. हिंदी चित्रपटात आईची भूमिका गाजवणार्या रिमा लागू हम आपके है कौन या चित्रपटापासून पुढे आल्या. रिमा लागू यांनी वास्तव चित्रपटात अजरामर भूमिका केली. रिमा लागू यांचा चित्रपट प्रवास अत्यंत लोकप्रिय ठरला. रिमा लागू यांनी अनेक हिंदी मालिकेतून भूमिका केल्या. यादरम्यानच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

रिमा लागू यांचे खरे नाव गुरिंदर भडभडे तर काही ठिकाणी नयन भडभडे अस आहे. रिमा लागू यांचा प्रेम विवाह विवेक लागू यांच्याशी झाला. १९८० मध्ये त्यांनी त्यांचा पहिला हिंदी चित्रपट केला. रिमा लागू यांनी युनियन बँक आॅफ इंडिया इथे १९७९ पासून १० वर्षे नोकरी केली. तिथेच त्यांची भेट विवेक लागू यांच्याशी झाली. १९७६ मध्ये बँकेच्या एका सहकर्मी विवेक लागू यांनी एका नाटकाच्यावेळी भेट झाली. ओळखीच रुपांतर प्रेमात होत. १९७८ साली त्यांनी लग्न केले. दोघांना एक मुलगी असून तिचे नाव मृण्मयी आहे. मृण्मयीदेखील उत्तम कलाकार आहे.

रिमा लागू यांनी आपल्या किरकिर्दीत सलमान खान, ऋषी कपूर , अजय देवगण, संजय दत्त, राहुल रॉय, अक्षय कुमार, माधुरी दीक्षित यांच्याबरोबर भूमिका केल्या सहनायिका, चरित्र भूमिका, निभवताना रिमा लागू यांनी उत्तम चित्रपट, मालिका दिल्या.

१७ मे २०१७ च्या रात्रीपर्यंत रिमा लागू यांनी नामकरण या मालिकेचे चित्रीकरण केले. रात्री १ वाजता त्या कोकीराबेन नावाच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. ह्रदयाचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झाला.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.