देशाच्या पंतप्रधान नरेंद मोदींची ‘इतकी’ आहे संपत्ती ; जाणून घेतलं तर थक्क व्हाल!

बापरे! गुजरात ते दिल्ली पर्यंत राजनैतिक प्रवासात मोदीजी यांनी आता पर्यंत इतका पैसा केला आहे जमा!...

0

देशाच्या बाकी पंतप्रधानाच्या तुलनेमध्ये भारत देशाच्या पंतप्रधान असलेले श्री नरेंद्र मोदी यांच्याकडे किती पैसा आहे?. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज देश चालवून आठ वर्ष पूर्ण झालेले आहे. अशा परिस्थितीत आजच्या घडीला त्यांच्याकडे एकूण किती संपत्ती जमा झालेली आहे?. देशातील सर्वात लोकशाही असलेल्या भारत देशाच्या पंतप्रधान यांना किती पगार आहे तसेच प्रधानमंत्री यांच्याकडे किती पैसा आहे?. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या राजनैतिक जीवन काळामध्ये एकंदरीत किती संपत्ती जमा केली आहे? अशा विविध प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जर तुमच्या मनात देखील या सगळ्या परीक्षांची उत्तरे शोधून घेण्याची उत्सुकता असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे,

एका मोठ्या लोकशाहीप्रधान चेहरा असलेल्या भारत देशाचा जेव्हा एखाद्या व्यक्ती प्रधानमंत्री बनतो, तेव्हा त्याच्या संपत्ती मध्ये वाढ होणे हेच सहाजिकच आहे परंतु या संपत्ती मध्ये किती वाढ झालेली आहे. हे जाणून घ्याल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. जर तुम्हाला असे वाटत असेल की, नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहे आणि त्यांच्या संपत्तीमध्ये एकंदरीत करोडो रुपयाची वाढ झाली असेल तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांच्या संपत्तीमध्ये फक्त काही लाखांची वाढ झाली आहे. अनेक भारतीयांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे किती पैसा आहे नुकताच या संदर्भात एक रिपोर्ट आला होता त्यामध्ये असे म्हटले गेले आहे की, या रिपोर्टनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे 38 हजार 750 रुपये कॅश स्वरूपात उपलब्ध आहेत.

गेल्या सहा वर्षापुर्वी देखील यांच्याकडे इतकीच रक्कम उपलब्ध होती. गांधीनगर येथील एसबीआय बँकेमध्ये त्यांच्या अकाउंट मध्ये ४४४३ रुपये उपलब्ध आहेत सोबतच एसबीआय बँके मध्ये यांचे एक करोड 27 लाख 81 हजार 534 रुपये फिक्स डिपॉझिट जमा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 जानेवारी 2012 रोजी टॅक्स सेविंग बाँड खरेदी केला होता. हा बाँड एकंदर वीस हजार रुपये इतक्या किमतीचा होता. याशिवाय राष्ट्रीय बचत खात्यामध्ये त्यांचे सात लाख 61 हजार 446 रुपये रुपयांची गुंतवणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एलआयसीच्या दोन पॉलिसी आहेत. एक पॉलिसी 51 हजार 333 रुपयाची आहे. आणि दुसऱ्या पॉलिसीसाठी  एक लाख 47 हजार 698 रुपये रुपयांचा प्रीमियम दिला जातो. या दोन्ही पोलिसांना जर एकत्रित केले तर नरेंद्र मोदी एक लाख नव्वद हजार 347 रुपयाचा प्रीमियम भरतात. नरेंद्र मोदी यांच्याकडे सोन्याच्या चार अंगठी आहेत त्यांचे वजन अंदाजे 45 ग्रॅम इतके आहे. या अंगठीची किंमत एक लाख 13 हजार 800 रुपये इतके आहे. नरेंद्र मोदी यांच्या नावावर गांधी  नगर येथे सेक्टर क्रमांक 1 मध्ये एक प्लॉट आहे, त्या प्लॉटचा नंबर 401 एबी आहे. आपलाच एकंदरीत 3500 क्षेत्रफळ आकाराचा  आहे. हा प्लॉट मोदीजी यांनी 25 ऑक्टोंबर 2002 रोजी खरेदी केला होता त्यावेळी नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते.

मुख्यमंत्रीपदावर असल्या कारणामुळे हा प्लॉट त्यांना स्वस्तात देखील उपलब्ध झाला होता. त्यावेळी हा फ्लॅट मोदीची यांना एक लाख तीस हजार 488 रुपये भरले होते परंतु आता या प्लॉटची बाजार किंमत एक करोड दहा लाख रुपये इतकी झालेली आहे. एका सभेमध्ये दिल्या गेलेल्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली ही जागा म्हणजेच आपला आपल्या पक्षाच्या प्रगतीसाठी देण्याचे वक्तव्य देखील केले होते, अशा पद्धतीने जर पाहायचे झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपत्ती ही एक करोड 41 लाख 36 हजार 119 रुपये आहे, असे सांगण्यात आले आहे. नरेंद्र मोदी यांच्याकडे एक करोड रुपयाची अचल संपत्ती आहे म्हणून त्यांची एकंदरीत एकूण सगळी  संपत्ती अडीच करोड रुपये इतकी आहे.

आम्ही आशा करतो की, आता तुम्हाला कळले असेल की भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याकडे एकंदरीत किती संपत्ती होती याबद्दल चे उत्तर तुम्हाला मिळाले असेल. नरेंद्र मोदी यांचा जन्म गुजरातमधील वड नगर येथे 1950 रोजी एका गरीब कुटुंबात झाला त्यांच्यावरील रेल्वे स्टेशनवर चहा विकायचे. नरेंद्र मोदी देखील आपल्या वडिलांची मदत करण्यासाठी रेल्वे स्टेशन वर जाऊन चहा विक्री करत असे. प्रधानमंत्री म्हणजे पंतप्रधान हे पद भूषवण्या आधी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री देखील होते. नरेंद्र मोदी हे असे पंतप्रधान आहेत ज्यांनी आतापर्यंतच्या कार्यकाळात एक सुद्धा सुट्टी घेतली नाही. त्यांनी आतापर्यंत एकाही कुटुंबातील सदस्याला आपल्यासोबत ठेवले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबियांना योग्य ती शासकीय सुरक्षा देखील पुरवली गेली आहे आणि त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांनादेखील शासनाच्या व केंद्र सरकारच्या जा काही आवश्यक सुखसोयी व सुरक्षा बाबी असतात त्या देखील योग्य बाबीत पुरवल्या जातात.आम्ही आशा करतो की, या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी मधून तुम्हाला तुमच्या मनामध्ये निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे सापडली असतील.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.