Porn Film Shooting Racket In Mumbai: मुंबई क्राईम ब्रॅन्चच्या प्रॉपर्टी सेल कडून सुरत मध्ये 40 वर्षीय व्यक्तीला अटक

Porn Film Shooting Racket In Mumbai: मुंबई क्राईम ब्रॅन्चच्या प्रॉपर्टी सेल कडून सुरत मध्ये 40 वर्षीय व्यक्तीला अटक; आतापर्यंत अभिनेत्री Gehana Vasisth सह 9 जणांना पोलिसांच्या बेड्या

0

मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने वेबसीरीजच्या नावाखाली शहरात पॉर्न फिल्म बनवणार्‍या एका प्रोडक्शन कंपनीचा पर्दाफाश केला आहे. दरम्यान या प्रकरणामध्ये मुंबई क्राईम ब्रान्चने गुजरातच्या सूरत मधून एका 40 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. ही या प्रकरणामधील नववी अटक आहे. यापूर्वी अभिनेत्री गहना वशिष्ठ (Gehana Vasisth), फोटोग्राफर यास्मीन खान, ग्राफिक डिझायनर प्रतिभा नलावडे, मोनू जोशी कॅमेरामॅन, भानु ठाकुर आणि मोहम्मद नासिर यांना अटक झाली आहे.सोबतच उमेश कामत (Umesh Kamat) नावाच्या एका हायप्रोईल व्यक्तीला अटक झाली आहे. यामध्ये एका बॉलिवूडमधील अभिनेत्रीचा नवरा आर्थिक रसद पुरवत असल्याची बाब समोर आली आहे. तसेच पोलिस तपासामध्ये मुंबई बाहेर देशा-परदेशातही याचं जाळं पसरल्याची माहिती आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.