या मंत्र्यांच्या घरी धाड पडली अन लोकं म्हंटले मिळून मिळून काय मिळणार, स्लाईनच्या बाटल्या अन रुगांचे कागदं…

0

आमदार खासदार यांच्या साठी जे आमदार निवास असते त्या साठी कोट्यावधी रुपयांची खैरात वाटल्या सारखा खर्च होत असतो. मात्र या मंत्र्याने आपल्या मंत्री म्हणून मिळालेल्या खोल्या या लोकांच्या साठी दिल्या आहेत. होय त्याच माणसाच्या बद्दल हे लिहिले आहे. “ज्या वेळी मंत्र्यांच्या घरी धाड पडली अन लोकं म्हंटले मिळून मिळून काय मिळणार, स्लाईनच्या बाटल्या अन रुगांचे कागदं”! तेंव्हाच सर्वांना कामाची व्याप्ती कळून चुकली होती.

“तुम्ही ऐकत असाल मंत्र्यांच्या बंगल्यावर भरपूर खर्च होतो, पण माझ्या बंगल्यावर दोन एअरकंडिशन्ड खोल्या ह्या महिला व पुरूष पेशंटांसाठी उपल्बध आहेत. तिथे टीव्हीसुद्धा लावलाय.” अशी माहिती नामदार हसन मुश्रीफ यांनी मागे एकदा बोलताना दिली होती. सध्या जरी कोरोनाची परिस्थिती असली तरीही अगोदर या बंगल्यातून हजारो लोकांची कामे केली जात होती. मुंबई मध्ये गेल्या नंतर रुग्णांना टेका

यला आधार आणि मदतीची १००% गॅरंटी वाटणारे ठिकाण म्हणजे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा बंगला आणि स्वतः हसन मुश्रीफ साहेब !

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.