नवरा कसा मुठीत ठेवावा याचे सोपे ३ उपाय आणि चिमूटभर हळद वापरा.

0

वैवाहिक जीवनात आनंदी संसारात नवरा बायकोत सुसंवाद व सहजीवनाची गरज असते. वैवाहिक जीवनात एकमेकांविषयी विश्वास तसेच प्रेम अत्यंत आवश्यक असून सुखी संसाराचे कोणतेही रहस्य नसून एकमेकांना समजून घेत वाटचाल करणे गरजेचे आहे. पत्नी आर्थिक अडचणींचा सामना प्रेमळ सहवासात धीरोदात्तपणे करते.

परंतु पतीने आपले ऐकावे अशी तिची इच्छा असते. तर नवरा माझ्या मुठीत ग अस म्हणण्यासाठी पुढील कोणताही अपाय न करणारा उपाय जरूर अवलंबा.

काही कुटुंबात विसंवादामुळे ताण तणाव वाढतात. परिणामी पती चुकीचा मार्ग स्वीकारू शकतो. तो व्यसनाधिन होतो. व कुटुंबाकडे दुर्लक्ष करू लागतो. विशेषता पत्नीचे बोलणे तो टाळू लागतो. पत्नीकडे दुर्लक्ष करू लागतो. पती पत्नीतील संवाद बंद झाल्यास तणाव वाढल्यास, दुरावा वाढल्यास सुसंवाद होऊन आपसातले प्रेम वाढावे यासाठी पुढील ३ उपाय जरूर अवलंबा.
१) तुमच्या पतीच्या आणि तुमच्या हातामध्ये चांदीची अंगठी असेल तर हा उपाय अवलंबा. तुमच्या दोघांच्या अंगठ्या एका लाल दोर्याने घट्ट बांधा. बांधताना अशारितीने बांधा की, त्याच्या ७ गाठी झाल्या पाहिजेत म्हणजेच सात पदर व्हायला हवेत. यानंतर कुंकूच्या डब्यामध्ये या दोन्ही रिंग ठेवून द्या व ही डबी तुमच्या तिजोरीत ठेवा.
२) साधा गुलाबी रंगाचा कागद घ्या आणि एक आंब्याच्या झाडाची काडी घ्या या काडीन या कागदावर ओल्या कुंकूने तुमचे आणि तुमच्या पतीचे नाव लिहायचे आहे.त्याच कागदावर आपण ७ ठिकाणी थोडी थोडी हळद ७ गोल होईल अशी टाका. हे झाल्यावर हा कागद दुमडून भगवान विष्णूच्या फोटोखाली. २१ दिवस ठेवायचा आहे. आणि २१ दिवस विष्णूची पूजा करा. भक्तिभावाने नमन करा.
३) तिसरा उपाय असा की, यासाठी तुम्हाला काही कपडे लागणार आहेत, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तुमच्या पतीचे वापरलेले ५ कपडे आणि ७ साड्या, ड्रेस वापरू शकता. सर्वप्रथम तुमचे ३ कपडे खाली ठेवा. नंतर तुमच्या पतीचे ५ कपडे ठेवा आणि त्यावरती तुमचे उरलेले ४ कपडे ठेवा. हे सगळे एखाद्या लाल कपड्यात बांधायचे आहे. आणि हे गाठोडे जिथे तुम्ही तुमचे कपडे ठेवता तिथे ठेवा. हा उपाय कोणताही अपाय करत नाही. झाला तर भक्तीमुळे उपायच होतो. परिणामी, तुम्ही त्यांच्यासाठी करत असलेला खटाटोप त्यांच्या लक्षात येऊन ते तुमच्याकडे लक्ष देऊ लागतील.

Leave A Reply

Your email address will not be published.