आता आवाज च्या मार्गे तुम्ही तुमचा फोन चार्ज करू शकता

0

जेंव्हा आपल्या फोनची चार्जिंग कमी होत असते तेव्हा आपण चार्जर शोधायला पळतो पण तेव्हा काय होईल जेव्हा चार्जर मिळतच नाही किंवा तुम्ही चार्जर च सॉकेट नसलेल्या ठिकाणी असाल तर किंवा इलेक्ट्रिसिटीच नसेल तर काय कराल अशा समस्येचा उपाय शोधत आहे चायना ची निडिंग कंपनी शावमि जी असा डिव्हाईस बनवत आहे ज्यामुळे आवाज च्या मार्गे तुम्ही तुमचा फोन चार्ज करू शकता याला साऊंड चार्जिंग डिव्हाईस म्हणतात आता हे काम कस करणार सगळ्यात पाहिल हे तुमचा साऊंड गोळा करून ठेवेन आणि त्या एन्व्हायरमेंटल व्हायब्रेशन ला हे मेकॅनिकल व्हायब्रेशन मध्ये कन्व्हर्ट करेल नंतर मेकॅनिकल व्हायब्रेशन ला इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्ट करून तुमचा फोन चार्ज करेल आता एकायला हे अविश्वसनीय वाटत पण याच्यावर काम चालू आहे  मित्रांनो तुम्हाला हे टेक्निकल फॅक्ट एकूण कस वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये लिहा आणि अशाच आमेझिंग व्हिडिओ साठी शेअर सबस्क्राइब आणि लाईक भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.