समारंभाला जाण्यापूर्वी लावा हा घरगुती फेसपॅक ब्युटी पार्लरला जाण्याची, ब्लिच करण्याची गरज नाही.

0

कोणताही समारंभ असल्यास आपल्याला ब्युटी पार्लरला जाऊन फेशियल, ब्लिच इत्यादी कराव लागत. समारंभात आपल्या दिसण्याच कौतुक झाल्यास आपल्याला आनंद होतो. समारंभात जाण्यापूर्वी आम्ही सांगितलेला फेसपॅक लावल्यास तुम्हाला पार्लरला जाव लागणार नाही. चला बघू फेसपॅक

फेसपॅक साहित्य :
१) इनो पाकीट किंवा अर्धा लिंबू – १
२) फेअर लवली – १०₹ चे पाकीट
३) गुलाब पाणी – १ चमचा
कृती :
इनो अर्धा चमचा, फेअर अँड लवली १ चमचा आणि गुलाब पाणी २ चमचे मिक्स करा. फेसपॅक चांगला मिक्स करून घ्या. इनोमुळे तुमची डेड स्कीन दूर होते तसेच त्वचेची रंध्र मोकळी होतात. हा फेसपॅक चेहरा धुवून, पुसून लावून घ्या. फेसपॅक लावून किमान ७ ते ८ मिनिटे ठेवा व नंतर कापूस किंवा कापड ओल करून पॅक काढून घ्या. १० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

वरील पॅक समारंभापूर्वी जाताना कधीतरी लावा रोज लावू नका. पॅक आवडला असल्यास पेजला लाईक करा. लेख शेअर करा.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.