Maval Election Black Magic: सरपंच, उपसरपंच पदासाठी काळी जादू

0

पुणे (Pune) जिल्ह्यातील मावळ (Maval Gram Panchyat Election) तालुक्यामधील टाकवे गावात 16 फेब्रुवारीला सरपंच आणि उपसरपंच यांची निवड केली जाणार आहे. मात्र, त्याआधी या टाकवे गावातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, मावळ ग्रामपंचायत निवडणुकीच्या सरपंच आणि उपसरपंच या पदासाठी सदस्यांच्या नावाने जादूटोणा होत असल्याचा दावा केला जात आहे. याप्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.