
या पदार्थाने कपाळावर मसाज करा चष्मा काढून फेका
सध्या लहान वयातच अनेकांना चष्मा लागलेला दिसून येतो. पूर्वी वयस्कर माणसांची दृष्टी कमजोर होऊन चष्मा लागत असे, परंतु आता अनेक दृश्य माध्यमांमुळे लहान मुलांनादेखील चष्मा लागलेला दिसून येत आहे. चष्मा लागण्याबरोबरच डोकेदुखी, डोळेदुखी यांचाही त्रास दिसून येतो.
पूर्वी स्त्रिया कपाळाला कोरड कुंकू लावत असत त्यासाठी आधी त्या कपाळावर मेण लावत असत व त्याचा गोल मसाज करत असत त्याने त्यांच चित्त शांत राहत असे. चिडचिडेपणि होत नसे. एकाग्रता वाढत असे तसेच स्मरणशक्ती वाढण्यासही याचा उपयोग होत असे. परंतु सध्या टिकली लावली जाते. कालमानानुसार बदल अपरिहार्य आहे, पण आज आम्ही तुम्हाला एक साधा सोपा उपाय सांगणार आहोत ज्याने तुमचा चष्मा तर जाईलच परंतु डोकेदुखी, चिडचिडेपणा कमी होऊन स्मरणशक्ती वाढते.
गाईचे शुध्द तुप तुम्हाला घ्यायचे आहे आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही भुवयांच्या मध्ये स्त्रियांनी एक मिनिट गोलाकार मसाज करायचा आहे तर पुरुषांनी टिका लावल्याप्रमाणे एक मिनिट मसाज करायचा आहे हा उपाय पंधरा दिवस रोज करायचा आहे. या उपायाचे कोणतेही साईड इफेक्ट नसून झाला तर उपयोगच होतो. चष्मा नंबर कमी होतो. चिडचिड थांबते तसेच स्मरणशक्ती वाढते. मित्रांनो उपाय आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला जरूर लाईक करा.