आर्यन च सोडा, पण ऋतिक रोशन ची ती पोस्ट प्रत्येक तरुणाने वाचावी! अतिशय हृदयद्रावक अनुभवाचा सार…

0

देशात सध्या एकाच घटनेने सर्व समाजमाध्यमावर धुमाकूळ घातली आहे, ती म्हणजे मुंबई च्या समुद्रात रंगलेली रेव्ह पार्टी आणि त्यात शाहरुख खान चा मुलगा आर्यन खान ! खरंतर त्यानंतर विविध बॉलिवूड नट आणि नटी शाहरुख च्या समर्थनात आपल्या भावना त्यांनी मांडल्या, पण सध्या ऋतिक रोशन च्या त्या पोस्ट ची मात्र सगळीकडे चर्चा होत आहे.

ऋतिक रोशन ने अतिशय सुंदर शब्दांत आर्यन खान ला संकटातून स्वतःला कसं खंबीर ठेवायचं आणि मनात आशेचा किरण कस निर्माण करायचा याच जणू धडाच शिकवला. त्याची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे,पण ही पोस्ट नुसती आर्यन साठी नाही तर प्रत्येक तरुणांनी वाचावी आणि आपल्या आयुष्यात या गोष्टी चा अनुकरण करावा इतकी हृदयद्रावक आणि अर्थपूर्ण आहे.

आर्यन खान ला सांगताना ऋतिक रोशन म्हणतो की,“माझ्या प्रिय आर्यन, जीवन एक विचित्र राईड आहे. हे उत्तम आहे, कारण ते अनिश्चित आहे. हे खूप मोठे कारण आहे की, ते तुम्हाला कर्व्हबॉल प्रमाणे फेकते. पण देव दयाळू आहे. तो फक्त सर्वात लढाऊ व्यक्तींना खेळण्यासाठी सर्वात कठीण चेंडू देतो. तुम्हाला माहित आहे की, जेव्हा तुम्ही निवडले जातात तेव्हा या गोंधळात तुम्हाला तुमच्या स्वतःवर नियंत्रण ठेवताना दबाव जाणवू शकतो.

आणि मला माहित आहे की, तुम्हाला ते आता वाटले पाहिजे. राग, गोंधळ, असहायता. आहा, हिरोला आतून बाहेर काढण्यासाठी या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण सावध रहा, तेच घटक चांगल्या गोष्टींना जाळून देखील टाकू शकतात… दयाळूपणा, करुणा, प्रेम,’ असे हृतिकने लिहिले.तो पुढे म्हणाला, ‘स्वतःला जाळण्याची परवानगी द्या, पण फक्त पुरेशी.. चुका, अपयश, विजय, यश…

ते सर्व समान आहेत जर तुम्हाला माहित असेल की, कोणते भाग तुमच्याकडे ठेवावेत आणि कोणते भाग अनुभव घेऊन दूर फेकून द्यावेत. पण हे जाणून घ्या की, तुम्ही त्या सर्वांसोबत चांगले वाढू शकता… मी तुला एक लहान मुलगा म्हणूनही पाहिले आहे आणि आता एक चांगल अमानुस म्हणूनही पहिले आहे. जर तू या सगळ्या गोष्टी चाल्याप्र्कारे जोडल्यास तर एक उत्तम माणूस बनशील.. नेहमी शांत राहा. निरीक्षण करा. हे क्षण तुझाय्साठी महत्त्वाचे आहेत, तुझे निर्माते आहेत. आणि स्वतःवर विश्वास ठेव, आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोत..’

आयुष्य असंच असतं हो, प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडत नसते पण तरिही त्या परिस्थितीत स्वतःला सावराव लागतं आणि जगण्यासाठी कधी कधी मरावं पण लागतं ही खरी वास्तविकता आहे.प्रत्येक गोष्ट आपल्या हिताची आयुष्यात कधी घडत नसते तर कधी काही घटना आशा असतात की त्या माणसाला कायमचं जगण्याच्या परिभाषेतुनच दूर करून टाकतात.मित्रांनो आपणास हा लेख आवडला तर नक्कीच आपल्या सर्व मित्रांना शेअर करा, प्रत्येक तरुणांना आज अश्या आधार देणाऱ्या शब्दांची गरज आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.