जाणून घ्या, भारताच्या वन ऑफ द यंगेस्त सायंटिस्ट बद्दल

0

विचार करा की तुम्हाला परदेशातून स्पेशली अमेरिकेतून जॉब ची ऑफर आली तर आणि ती ऑफर नासा मधून आली असेल तर आणि अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी स्वतः तुम्हाला फोन करून जॉब ची ऑफर दिली तर तुम्ही नक्कीच ती नाकारू शकणार नाहीत पण तुम्ही मनतालं हे खर थोडीच असू शकतं पण हे झाल आहे भारताच्या 19 वर्षाच्या मला सोबत ज्याच नाव आहे गोपाळ जो बिहार च्या भागलपूर जिल्हाच्या धृवगंज गावातील राहणारा आहे ज्याला 3 वेळा नासा ने जॉब ची ऑफर दिली आहे आणि तेव्हाचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांनी स्वतः नासा च्या सोबत काम करायला सांगितलं होतं पण गोपाळ ने तेव्हा हे सांगून जॉब नाकारला की मी माझ्या देशात राहून माझ्या देशातील लोकांची सेवा करायची आहे मित्रानो तुम्हाला वन ऑफ द यंगेस्त सायंटिस्ट ऑफ इंडिया च्या विषयी जाणून घेऊन कस वाटलं हे चॅट सेक्शन मध्ये लिहून नक्की सांगा आणि अशाच अमेझिंग व्हिडीओ साठी लाईक सबस्क्राइब जरूर करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.