करिष्मा कपूरला छळत होते सासरचे, केला पती संजयबाबत गौप्यस्फोट

0

राज कपूर यांचे पुत्र रणधीर कपूर आणि बबीता यांच्या दोन कन्या करिष्मा आणि करिना, दोघीही अभिनेत्री असून दोघीही विवाहित आहेत. पैकी करिना कपूरने डायव्होर्सी सैफ अली खानशी विवाह करत दोन मुलांना जन्म दिला. करिना कपूर स्वताच्या प्रेग्नन्सी बायबल या पुस्तकाने सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिकडे बहीण करिष्मानेही एका इंटरव्ह्यूदरम्यान स्वताच्या घटस्फोटाचा दुखडा रडल्याने चर्चेत आली आहे. दोघीही बहिणी सध्या अभिनयापासून दूर आहेत.

करिष्मा कपूरने एका इंटरव्ह्यूमध्ये स्वताचा घटस्फोट का झाला याचा खुलासा करताना सासर आणि पती संजय कपूरबाबत गौप्यस्फोट केला आहे. करिष्मानेही स्वताचे शिखरावरील करियर सोडत दिल्ली स्थित बिझनेसमन संजय कपूरशी विवाह केला. संजय कपूर डायव्होर्सी होता तर करिष्मा अभिषेक बच्चनच्या विफल प्रेमातून बाहेर पडली होती. करिष्मानेही पारंपरिक पध्दतीने विवाह केला होता. परंतु २०१६ साली करिष्माने घटस्फोट घेतला. अखेर काय कारण होत एवढ टोकाची पाऊल उचलायच.

करिष्माने सांगितले पती संजय कपूर तिच्या सेलेब्रेटी पर्सनॅलिटीचा फायदा बिझनेस डीलसाठी तसेच पार्टीत करायचा. इतकच काय दोन्ही प्रेग्नसी वेळी पती संगमनेर तिला मानसिक त्रास दिला. पती संजयबरोबर सासू व नणंदही करिष्माला छळत असे. इतकच काय तिच्याबरोबर घरगुती हिंसाचार होत असे. सासू तिला मारत असे. गर्भवती असताना संजयने एक ड्रेस घालायचा आग्रह धरला जो करिष्माला फिट होत नव्हता, परिणामी करिष्माने या सर्वाला विरोध केला परंतु पती संजयने स्वताच्या बहिणीला करिष्माला कानपाडीत मारण्यास सांगितल, ही मारहाण दिवसेंदिवस वाढतच गेली. कित्येकदा करिष्मा मारहाणीचे डाग मेक अपमध्ये लपवत असे. या सर्व मानसिक, शारीरिक त्रासाला कंटाळून तिने घटस्फोट घेतला.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.