
दोन थेंबान तुमचे कान साफ होतील
आपण रोज अंघोळ करत महिन्यातून एकदा केस जरूर कापतो. यश आपल्या शरीराच्या अनेक संवदेनशील अवयवांपैकी हा एक अवयव असून संभाषण, संवाद तसेच कर्णमधुर संगीत ऐकतो. या सर्वांच्या मिलापान कानासह मनाला अनेक सुखद भावनाभूती होती.
कानाची साफसफाई वारंवार जरुरी असून कान साफ न केल्यास कानाला ऐकू कमी येणे, कान खाजणे तसेच इतर आजार उदभवतात. कानाची योग्य सफाई करण गरजेचे असून तस न झाल्यास कानाचा पडदा फाटू शकतो. कानाचा मळ एक लुब्रिंकट असून तो कडक झाला असल्यास या लुब्रिकंटमध्ये सूक्ष्म फॅट, केस असून कानात जास्त प्रमाणावर जमा झाल्यास किन दुखू लागतात. यात गरम पाण्याचा वापर करून इअर बड बुडवून कान स्वच्छ करावा. बदाम किंवा मोहरीच तेल कानात घातल्यास किन स्वच्छ होतात.