
न्या. श्रीकृष्ण आयोगाने शरद पवारांच्या बाबतीत काय उद्गार काढले होते वाचून अभिमान वाटेल!
महाराष्ट्रात झालेल्या दंगलींच्या बाबत चौकशी करण्यासाठी श्रीकृष्ण आयोग स्थापन करण्यात आला होता. मुंबई मध्ये झालेले बॉमबस्फोट चौकशी मध्ये येणे साहजिक होते. या बाबतीत कोण जर अधिक मुद्देसूद, विचारपूर्वक, आणि संदर्भासहित माहिती देऊ शकेल असे नाव म्हणजे त्या वेळी चे मुख्यमंत्री शरद पवार साहेब!
बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबई मध्ये दंगल उसळली होती. याच दंगलीची चौकशी करण्यासाठी एक आयोग नेमण्यात आला होता. त्या आयोगाचे नाव आहे ना. श्रीकृष्ण आयोग. या आयोगाने दंगलींच्या बाबत चौकशी केली. इतकेच नव्हे तर प्रत्येक गोष्ट पडताळून पाहिली होती. मात्र मुंबईत ११ बॉम्बस्फोट झाले असताना १२ बॉम्बस्फोटांची माहिती शरद पवार यांनी का दिली ? याची विचारणा करण्यासाठी पवारांना बोलावण्यात आले होते.
त्यावेळी शरद पवार यांनी सांगितले होते की ‘आपलं विधान खोटं जरूर होतं; पण या बॉम्बस्फोटांनंतर होऊ शकणारी संभाव्य हिंसा टाळण्यासाठी आपण शहाणपणानं तो निर्णय घेतला होता,’ असं पवारांनी ना.श्रीकृष्ण आयोगाच्या समोर सांगितलं होतं. ज्या वेळी न्या. श्रीकृष्ण आयोगानंही आपल्या अहवालात या प्रसंगाचा उल्लेख केला त्या वेळी शरद पवारांच्या