जेवणानंतर फक्त हा एक पदार्थ सेवन करा, पोटात कधीच गॅस होणार नाही

0

पोटाच्या कोणत्याही समस्या जसे अपचन, पोटदुखी, पोट गच्च होण, पोटात मुरडा येण किंवा पोटात वारंवार गॅस होऊन पोट फुगीर होत असल्याने, तसेच पित्ताने आंबट ढेकर येणे, उलटी येणे, मळमळ होणे, चक्कर येणे तसेच छातीत जळजळ झाल्यास एक घरगुती उपाय पाहणार आहे.

पोटाची कोणतीही तक्रार असल्यास जसे पोटदुखी किंवा अपचन तसेच वरील सांगितलेले त्रास जाणवत असल्यास एक चमचा ओवा आणि काळे मीठ यांच एकत्रित सेवन करायचे आहे. काळे मीठ आणि एक चमचा ओवा आणि काळे मीठ यांच आपल्याला एकत्रित सेवन करायचे आहे. काळे मीठ पाव चमचा आणि एक ओवा एक चमचा यांची पूड करून रोज दुपारी आणि रात्री जेवणानंतर याच सेवन करायच आहे. हे मिश्रण खाल्ल्यानंतर साधारण १० मिनिटांनी कोमट पाणी प्या. अस तुम्ही सलग तीन दिवस केलेत तर तुमच्या पोटाच्या समस्येत आराम मिळतो.

पित्त झाल्यास काळे मीठ, ओवा यातच पाव चमचा सुंठ पावडर टाकायची आहे. हा उपाय रात्री हलक्या आहारानंतर चमचाभर घ्या व त्यावर गरम पाणी प्या.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.