एकेवळ फक्त ह्या गोष्टी चे सेवन करा,आयुष्यात चष्मा लावायची कधी गरज पडणार नाही; वाचून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का..!

0

हल्ली तरुणांनापासून सगळ्याच वयाच्या लोकांना चष्मे खूप कमी वयात लागत आहेत.आणि बऱ्याच लोकांची स्मरणशक्ती सुद्धा दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे,पण आज तुमच्या ह्या दोन्ही समस्येवर एक रामबाण उपाय आम्ही सांगणार आहोत.

हा उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच खूप जास्त फायदा मिळेल, सांधेदुखी पासून तर स्मरणशक्ती आणि डोळ्यांच्या समस्या साठी हा उपाय खूप गुणकारी आहे.सर्वात आधी इथे घेतली आहे बडीशेप. बडीशेप तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे किती फायदेशीर आहे.

आपले पचन सुधारते, आपला तणाव कमी करते, आपल्या डोळ्यांची दृष्टी वाढवते. कितीतरी वेळा आपल्याला भूक लागत नाही, पण आपण थोडीशी बडीशेप जर खाल्ली तर ती आपली भूक वाढवते. पचन चांगले असेल, तर भूक लागते. आपली रोगप्रतिकारशक्ति वाढवते, आपल्या शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकते बडीशेप.

बडीशेपमध्ये असते कॅल्शियम,मैग्ंनेशियम, फोस्फोरस, व सांधेदुखीपासून आपल्याला आराम देते बडीशेपेचे सेवन. बडीशेपेबरोब सामान्यतः आपण खडीसाखर खातो.कोणत्याही हॉटेलमध्ये पण बडीशेप बरोबर खडीसाखर देण्याची पद्धत आहे. खडीसाखर व बडीशेप जेव्हा एकमेकांबरोबर खाल्ली जाते, त्यामुळे आपले पचन चांगले होते.

आपण जे काही खातो ते चांगल्या रीतीने पचते. खडीसाखरेची प्रकृती थंड असते त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात खडीसाखरेचे सेवन जरूर केले पाहिजे. ज्यांना अनीमिया असेल, हिमोग्लोबिन कमी असेल, त्यांनी खडीसाखर खाल्ली पाहिजे. रक्ताची कमतरता कमी करते खडीसाखरेचे सेवन.

उन्हाळ्यात आपल्या हातापायाची खूप आग होते, पायाचे तळवे हाताचे तळवे यामध्ये आग होते, तेव्हा खडीसाखरेचे सेवन जरूर केले पाहिजे.सगळ्यात विलक्षण म्हणजेधागा असलेली खडीसाखर यासाठी उत्तम असते. मी इथे तीच खडीसाखर घेतली आहे. ती मी थोडीशी कुटून घेतली आहे, छोटे तुकडे करायचे आहेत, ही खडीसाखर शुद्ध असते.

आता तिसरी व शेवटची वस्तु म्हणजे बदाम. बदाम प्राचीन काळापासून लोक सेवन करत आली आहेत. ३ ते ४ पाण्यात भिजवलेले बदाम रोज जरूर सेवन करा व लोक करत होते. तेव्हा डोळ्यांच्या तक्रारी नव्हत्या. चष्मे लागत नव्हते.

आता कमी वयातच तरुण मुलांना लवकर चष्मे लागत आहेत. एकेवळ हा उपाय केला की नक्कीच आयुष्यात चष्मा लावायची पुम्हा गरजच भासणार नाही.त्यासोबत हाडांमध्ये मजबूती येईल,शरीरात स्फूर्ति राहील व स्मरणशक्ति तेज राहील. पाण्यात भिजवलेले बदाम जास्त पौष्टिक असतात. त्याचे गुण जास्त प्रमाणात वाढतात जेव्हा आपण ते पाण्यात भिजून खातो.

आपली रोगप्रतिकारशक्ति बदाम वाढवतो. आपले हृदय, डोके, हाडे मजबूत करते बदामाचे सेवन. शरीराला शक्तिशाली बनावते. आर्यन कॅल्शियम, मिनेरल्स व विटामीन असल्यामुळे शरीरासाठी खूप पौष्टिक असतो बदाम. मी इथे घेतली आहे १ चमचा बडीशेप, १ मोठा तुकडा खडीसाखर (बारीक केलेली), त्यात बदाम घालून त्याची जाडसर पाऊडर घाला.

बदाम पाण्यात भिजलेले घ्या ते जास्त गुणकारी असतात.बडीशेप, बदाम, खडीसाखर हे तुमच्या शरीराला मजबूत बनवतील. आपल्याला विसरायचि सवय असते ते कमी होऊन, स्मरणशक्ति वाढेल. आता ही पाऊडर १ ग्लास दुधात घालून ते दूध गरम करून घ्यायचे आहे. सकाळी घेऊ शकता.

नाश्ता करताना पण घेऊ शकता. दुधात घालून प्यायचे आहे व बडीशेप, बदाम चावून खायचे आहे. साखर घालायची जरूर नाही, चष्मा लवकरच उतरेल.हा उपाय खरंतर पूर्णपणे नैसर्गिक आहे,याचे दुष्परिणाम कोणतेही नाही.अगदी सहजपणे उपलब्ध होणाऱ्या गोष्टी आहेत,त्याचा तुम्ही व्यवस्थित वापर करून सेवन केला तर नक्कीच तुमच्या दृष्टीची समस्या लवकरच पूर्णपणे बरी होईल.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.