MSCB संबंधी माहिती, का येते वीजबील जास्त? तुमची लुटणूक थांबवा

0

गेल्या काही दिवसात अनेकांना भरमसाठ वीज बिले आली असून अनेकांना त्यामुळे बिलाचा करंट बसलेला. वीज बिल जास्त येण्याची अनेक कारणे आहेत, परंतु काही खबरदारी घेत अत्यंत गरजेची आहे. पैकी मीटर रिडींग घ्यायला येणाऱ्या व्यक्तीचे नाव त्याच आय डी प्रुफ आणि रिडींग घेतल्याची तारीख घेत गरजेच आहे.

प्रत्येक महिन्यात रिडींग घ्यायला येणारी व्यक्ती ३० दिवसांनी रिडींग घेते का? याची नोंद ठेवा. व्यक्ती एक दिवस जरी लेट आली तर महावितरणाकडे तक्रार करा. कारण जर बील १०० युनीटपर्यंत गेल तर वीजेचे दर वाढतात. परिणामी रिडींग घ्यायला व्यक्ती जर लेट येत असेल तर तुमच लाईट बील वाढत म्हणून रिडींगबाबत काटेकोरपणा पाळा.

 

ट्रान्सफॉर्मर जमल्यास २४ तासात दुरुस्त होण गरजेच आहे. अन्यथा ५० रुपये भरपाई ग्राहकाला मिळते. तसेच वीजेच्या खांबापासून घरापर्यंत जी वायर येते त्याचे पैसे MSCB द्यायचे आहेत. मीटरचा फोटो लाईट बिलावर असत गरजेच आहे. एखाद्याच्या शेतात लाईटचा पोल असेल तर संबंधित शेतकरीला दरमहा २००० ते ५००० भरपाई मिळते

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.