पारशी समुदायामध्ये या कारणांमुळे भाऊ बहिण करतात लग्न, ‘ही’ आहेत काही इंटरेस्टिंग करणे!

0

नेमके असे काय कारण आहे की पारशी लोक आपल्याच भाऊ – बहिणी सोबत विवाह रचतात? हे जाणून घेतल्यावर तुम्ही विचार कराल. त्याचबरोबर वर्षे 1975 मध्ये माननीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कशाप्रकारे आणीबाणीचा काळ आणला होता. या सर्वांमध्ये त्यांचे काही वाटा होता का किंवा या सगळ्या घटनांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती का ? आणि ही नेमकी मुलगी आहे तरी कोण? जी  इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. आणि तिचे अनेक व्हिडिओ इंटरनेटवर तसेच सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रात्रीच्या वेळी या झाडांना चमकते पाहून तुमचे होश उडून जाणार आहे. त्याच बरोबर भारत देशात  खेळला जाणारा आय पी एल हा खेळ जगभरामध्ये चर्चेचा विषय आणि प्रसिद्ध का ठरत आहे? या सगळ्यांबद्दल ची महत्त्वाची माहिती जाणून घ्यायची असेल तर आजच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका, चला तर मग जाणून घेऊया या सगळ्या प्रश्नांची एक एक करून सारे उत्तरे तर पहिला क्रमांक लागतो तो पारशी लोकांचा.आपल्या सर्वांना माहिती आहे की जर मुंबईमध्ये पारशी लोक नसते तर मुंबईचा इतिहास हा काही आकर्षक नसता. मुंबई च्या इतिहासाबद्दल अनेकांना माहिती असेल आणि या इतिहासामध्ये पारशी लोकांची सुद्धा तितकीच महत्त्वाची भूमिका आहे. परंतु भारतीय जनगणना नुसार  पारशी जमाती कमी झालेली पाहायला मिळत आहे. काय तुम्हाला माहिती आहे का पारशी समाजातील लोक आपल्याच भाऊ बहिणी सोबत लग्न करतात? ते ऐकायला जरी वेगळे वाटत असले तरी हे खरे आहे. हो, पारशी समाजामध्ये आपापसातच लग्न केले जातात. तसे पाहायला गेले तर भारतामध्ये झोरो अस्ट्रेरीअम लोकांची संख्या खूपच कमी आहे. परंतु या उपजाती मध्ये पारशी लोकांची संख्या खूपच कमी म्हणजेच न च्या बरोबर आहे. एक गोष्ट आपल्या सर्वांना माहितीच आहे की, प्रत्येक धर्मातील लोक आपल्याच जातीमध्ये एक लग्न करायला पसंत करतात आणि म्हणूनच पारशी लोक देखील अन्य लोकांप्रमाणे आपल्या जाती धर्मातील लोकांना प्रथम पसंती देतात.

पारशी समाजामध्ये लोकांची खूपच संख्या कमी आहे आणि म्हणूनच अशा वेळी त्या लोकांना अनेकदा आपल्या कुटुंबातील व्यक्तींसोबत किंवा नात्यांमधील व्यक्तीसोबत लग्न करावे लागते. परंतु झोरो अस्ट्रेरीअम हा धर्म आपल्याच भाऊ बहिणी सोबत लग्न करण्यास परवानगी देतो. का हा देखील प्रश्‍न अनेकांच्या मनामध्ये निर्माण होतो. यांच्या धर्मपुस्तक  होली यामध्ये असे म्हणण्यात आले आहे की, जर आपण एकाच धर्मातील कुटुंबातील लोकांसोबत लग्न केले तर हे चुकीचे नाही. हा धर्म लग्न विवाहासाठी आपल्याच भाऊ बहिणी यांना परवानगी देतो. नंबर 2 ची घटना म्हणजेच 25 जून 1975 ते 19 मार्च 1977 या दरम्यान भारतात आणीबाणीचा काळ लागू होता. या काळामध्ये आपत्कालीन परिस्थितीचा निर्णय घेण्यात आलेला होता, यावेळी तत्कालीन राष्ट्रपती फकर उद्दिन अली यांनी तत्कालीन प्रधान मंत्री इंदिरा गांधी यांच्या म्हणण्यानुसार आणीबाणीचा काळ लागू केला होता. भारतीय संविधान अनुच्छेद 352 नुसार आपत्कालीन परिस्थिती ची घोषणा केली होती. हे आपत्कालीन परिस्थिती जाहीर केल्यानंतर संपूर्ण भारत हा पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या तावडीत सापडला होता. स्वतंत्र भारत झाल्यानंतर हा घेण्यात आलेला निर्णय लोकशाहीला काळिमा फासणारा होता. या आपत्कालीन परिस्थितीचा फायदा घेत इंदिरा गांधी यांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता त्याचबरोबर नागरिकांच्या सर्व हक्कांवर लगाम देखील लावला होता. इंदिरा गांधी यांच्या विरोधात असलेल्या अनेक नेत्यांना वेगवेगळ्या राज्याच्या तसेच जिल्ह्याच्या कैद खाण्यामध्ये कैदी करण्यात आले होते इतकेच नाही तर इंदिरा गांधी यांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ ओळखला जाणारा माध्यम वर्ग वर्तमानपत्र या वर सुद्धा  बंदी घातली होती.

माध्यमांवर लावलेली बंदी व तसेच या सरकारविरुद्ध कोणतीही चुकीची बातमी प्रकाशित करू नये या अनुषंगाने माध्यमांवर बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी जयप्रकाश नारायण यांनी या सगळ्या घटनेला भारतीय लोकशाहीतील सर्वात मोठा काळा दिवस आहे असे वक्तव्य देखील केले होते आणि इंदिरा गांधी यांचा निषेध व्यक्त केला होता. परंतु अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की इंदिरा गांधी यांनी भारतामध्ये आपत्कालीन परिस्थिती समंजस आणीबाणीचा काळ का लागू केला होता तसे पाहायला गेले तर 12जुन १९७५ मद्ये अलाहाबाद हायकोर्ट मध्ये मतदारांना मतदान करण्यासाठी पैसे वाटप करणे तसेच निवडणुकीमध्ये घोळ घालने त्याचबरोबर सरकारी अधिकाऱ्यांना पैसे देणे अशा वेगळ्या प्रकारचे एकंदरीत 14 आरोप लावण्यात आले होते. आणि हे सारे आरोप सिद्ध देखील झाले त्यानंतर हायकोर्ट ने इंदिरा गांधी यांना सहा वर्षासाठी पंतप्रधान पदावरून पायउतार होण्याचा निर्णय सांगितला होता परंतु इंदिरा गांधी यांनी हायकोर्टाच्या निर्णयाला सहमती दर्शवली नाही त्यांच्या मते हा निर्णय योग्य नव्हता. त्यामुळे राष्ट्रपती यांच्यासोबत मिळूनच संपूर्ण भारतावर इंदिरा गांधी यांनी आपत्कालीन परिस्थिती लागू केली. परंतु भारतावर लावण्यात आलेल्या या आपत्कालीन परिस्थितीचे कारण आंतरिक काही घटना कारणीभूत आहेत असे त्यांनी भारतीयांना सांगितले. क्रमांक 3 वरची घटना म्हणजे सर्वांची लाडकी व बॉलिवुड क्षेत्रांमध्ये स्वतःला सिद्ध करणारी व प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचणारी अभिनेत्री म्हणजे आलिया भट. आलिया भट हल्ली बॉलीवूड मधील सुप्रसिद्ध आतापर्यंत चित्रपटामध्ये काम करून दाखवलेले आहे परंतु तिच्या सारखी दिसणारी मुलगी सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. आलिया भट सारखी दिसणाऱ्या या मुलीचे नाव सेलेस्टी बेरिया आहे. सेलेस्टी आसाम मधील दूलियाजान येथे राहणारी मुलगी आहे ती दिसायला आलिया भट पेक्षा सुंदर आहे. तिचे वय फक्त तेवीस वर्षे आहे परंतु आपले मनमोहक फोटो आणि रील मुळे ती प्रत्येकाला दिवाना बनवत आहे.

इंस्टाग्राम व सोशल मीडियावर तिथे खूप सारे फॉलोवर्स वाढलेले आहेत. आलिया भट यांच्या जातानादेखील असल्यास ती खूपच सुंदर दिसून येत आहे आणि या दोघांचे फॉलोवर्स दिवसेंदिवस वाढत आहे जर तुम्हाला देखील ती दिसायला सुंदर वाटत असेल तर कमेंटमध्ये आपले मत मांडायला विसरू नका. आपल्यापैकी अनेकांनी हॉलीवूड चित्रपट अवतार मध्ये रात्री चमकणारे झाडे-झुडपे पाहिले असतील परंतु या सगळ्या घटना सध्या देखील उपलब्ध आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? हो, खरच एक अशी जागा आहे जिथे रात्रीचे झाडे आपल्याला चमकताना दिसतात. महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांच्या सीमा अंतर्गत अशी काही जंगले आहेत जेथे दिवसाला तुम्हाला सगळे दृश्य सर्वसाधारण दिसेल परंतु रात्रीच्या वेळी या जंगलामध्ये तुम्हाला लाईट दिसू लागतील चमकणारा प्रकाश दिसू लागेल तसेच पावसाळ्यामध्ये हे दृश्य तर अतिशय विहंगम असते. गोवा आणि महाराष्ट्र राज्यामधील पावसाळ्याच्या दिवसात खूप सारे हिरवळ पाहायला मिळते तसेच या दिवसांमध्ये या जंगलात रात्री चमकणारे वेगवेगळ्या प्रकारचे मशरूम देखील उपलब्ध असतात या मशरूम ला बायो लुमिनिसेसे या नावाने ओळखले जाते. हे मशरूम एक वेगळ्याच प्रकारचे आहे. दिवसाला ही मशरूम आपल्याला पांढऱ्या रंगाचे दिसतात परंतु रात्र झाल्यावर या मशरूम सारंग बदललेला आपल्याला पाहायला मिळतो तसेच हे मशरूम एखाद्या लायकीप्रमाणे आपल्याला चमकतांना दिसतात. आजूबाजूला असलेल्या आदर त्यामुळे ही मशरूम आपल्याला चमकताना दिसतात तसेच महाराष्ट्रामधील भीमाशंकर अभयारण्याला या बाबत नावाजलेले देखील गेलेले आहे. या अभयारण्यात अनेक अशा जागा आहेत जिथे आपल्याला रात्री वेगवेगळ्या प्रकारचे प्रकाश पाहायला मिळतात.

क्रिकेट हा खेळ प्रत्येकाच्या आवडीचा आहे. आयपीएल हा खेळ भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे परंतु या आयपीएलमध्ये अशी नेमकी कोणती गोष्ट आहे जी आयपीएलला प्रसिद्ध बनवते ? तसे पाहायला गेले तर आयपीएल ला प्रसिद्ध बनवण्यासाठी दोन गोष्टी कारणीभूत ठरतात. एक तर या खेळा मध्ये खेळणारे खेळाडू आणि दुसरी तर बीसीसीआय. या खेळा मध्ये भारतीय क्रिकेटर यांच्यासोबत विदेशातील क्रिकेटर देखील सहभागी होतात आणि म्हणूनच आयपीएल फक्त भारतामध्येच नाही तर भारताबाहेरच्या देशांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी पावण्याचे कारण बनते. त्याचबरोबर बीसीसीआय आणि क्रिकेटर यांच्यामध्ये एक करार देखील केला जातो ज्या मध्ये भारतीय क्रिकेटर आयपीएल व्यतिरिक्त कोणत्याही देशासोबत सामना खेळू शकणार नाही याबद्दलची एक लेखी करार देखील या सगळ्यांमध्ये केला जातो. जेव्हापण विमानाने प्रवास करत असतो, तेव्हा विमानामध्ये प्रवास करत असताना अशा काही नेमक्या गोष्टी घडतात. ज्या एअर होस्टेस आणि अन्य इतर जण आपल्याला सांगत नाहीत. एअर होस्टेस यांनी तुम्हाला गोष्टी सांगितल्या तर यामुळे त्यांना नुकसान सहन करावे लागू शकते. जर विमानामध्ये प्रवास करत असताना तुम्ही एअर हॉस्टेस यांच्याकडे माफी मागितली तर अशा वेळी ते तुम्हाला ऑफिस किंवा साध्या चहाचा कप हातात देतात. जेणेकरून तुम्हाला जास्त झोप लागावी व या प्रवासादरम्यान विमानातील कर्मचाऱ्यांना जास्त काम करावे लागू नये त्याचबरोबर विमानामध्ये प्रवास करत असताना तुम्ही चहा व कॉफी सेवन करतात त्या पदार्थांना बनवण्यात येणारे पाणी देखील चांगल्या गुणवत्तेचे नसते. या सगळे पदार्थांना बनवण्यासाठी जे पाणी लागते ते वर्षानुवर्षे एखाद्या टाकीमध्ये असते आणि या टाकीची साफसफाई देखील केली जात नाही.

जर प्रवास करत असताना एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर विमानातील कर्मचारी मृत्यू झालेल्या व्यक्ती सोबत अशा प्रकारची वर्तणूक करतात जसे की त्याचा मृत्यू झालेला नाही आणि ज्यामुळे विमानातील अन्य प्रवाशांना या विमानांमध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे याबद्दल माहिती देखील होत नाही त्या नंतरचे घटना म्हणजे लिंबू हा पदार्थ आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. लिंबू शिवाय आपले आयुष्य काहीच नाही. लिंबूचे अनेक उपयोग आपल्या शरीरासाठी सांगण्यात आलेले आहे परंतु हल्ली बाजारामध्ये लिंबू ची किंमत वाढलेली आहे.एक लिंबू सर्व साधारण पंधरा रुपये प्रमाणे मिळत आहे आणि किलोला तीनशे ते चारशे रुपये किंमत आपल्याला मोजावी लागत आहे परंतु लिंबूची अचानक किंमत का वाढली नेमके त्यामागे काय कारण आहे हे देखील जाणून घेणे तितकेच गरजेचे आहे तसे पाहायला गेले तर गुजरात या राज्यांमध्ये लिंबू मोठ्या प्रमाणावर पिकवला जातो आणि या गुजरातमध्ये काही दिवसांपूर्वी एक वादळ आल्याने मोठ्या प्रमाणावर लिंबूची हानी झाली. या सर्व गोष्टींमुळे देखील लिंबू ची कमतरता निर्माण होत आहे त्याच बरोबर युद्ध जलक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे लिंबूचे आया देखील मोठ्या प्रमाणावर होत नाही या सर्व कारणांमुळे लिंबू महाग झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.