एलिझाबेथ बाथ्री या राणीचे कारनामे एकल्यास तुमच्या अंगावर काटा येइल

0

इतिहासात अनेक क्रूर आणि निर्दयी राण्या होऊन गेल्या त्यातलीच एक एलिझाबेथ बाथ्री या राणीचे कारनामे एकल्यास तुमच्या अंगावर काटा येइल 1585 ते 1610 दरम्यान या राणीने तब्बल 600 पेक्षा जास्त तरुणींची हत्या केली होती ती फक्त वर्जिन मुलिंचीच निर्दयी पणे हत्या करायची त्यांचे मास नखाने दाताने तोडायची त्यांचे रक्त एका बाथ टब मध्ये साठवयची आणि त्या रक्ताने अंघोळ करायची या सीरियल किलर राणीला कोणीतरी सल्ला दिला होता की जर तुला तुझ सौंदर्य अबाधित ठेवायचं असेल तर रक्ताने अंघोळ करत जा या करणाम्यात तिचे बरेचसे नोकरही सामील होते ती आजूबाजूच्या मुलींना महालात नोकरीसाठी पैशाचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढायची पुढे हंगेरीच्या राजांना जेव्हा या बाबत समजलं तेव्हा तेथील चित्र बघून ते हैराण झाले त्यासाठी त्यांनी एलिझाबेथला कैद केले आणि पुढील काही वर्षांतच अमानवी सीरियल किलर राणीचा मृत्यू झाला

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.