पांढरे झालेले केस असतील तर अशाप्रकारे लावा कॉफी केस काळे होण्याची हमी

0

वयोमानानुसार केस पांढरे होणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे. परंतु सध्या धावपळीच्या युगात प्रदूषण, चुकीचा आहार, ताणतणाव यामुळे केस अकाली पांढरे होतात. या अकाली पांढरे झालेल्या केसांना एक घरगुती उत्तम उपाय सांगणार आहोत.

साहित्य
१) कॉफी – १चमचे
२) कलौंजी – १चमचे
३) विटामिन ई कॅप्सूल – २
४) एरंडीचे तेल – २चमचे
कृती
कलौंजी पावडर करून एका वाटीत घ्या त्यात कॉफी, आणि विटामिन ई च्या कॅप्सूल कट करून टाका. यात एरंडीचे तेल मिसळा. मिश्रण नीट एकत्र करा. आता हे मिश्रण केसांना लावा. लावलेले मिश्रण अर्धा तासाने शाम्पूने धुवून टाका. हा उपाय महिन्यात किमान ५ वेळा करा.

वरील उपायानंतर केस काळे होण्यास मदत होते तसेच केसांच्या इतर समस्याही दूर होतात.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.