
जर तुम्हाला अडल्ट बघण्याची सवय लागली आहे आणि जर तुम्हाला ही सवय बंद करायची आहे आणि आयुष्यात काही तरी करायचं आहे तर माझं बोलणं नीट लक्ष देऊन एका सगळ्यात पाहिलं तर तुमची एकटं राहण्याची सवय बदला एकटं राहणं टाळा रिकाम डोकं रक्षासाच घर असत आणि जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा असे व्हिडिओ बघायचे विचार जास्त येतात यासाठी जस्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबा सोबत रहा आणि दुसरं कोणतं पण रीलिजस वाचा आणि जमत असेल तर कमीत कमी दिवसभरात एकदा तरी देवाची आठवण नक्की काढा ज्याच्यामुळे तुम्हाला असे विचार नाही येणार आणि तिसरं तुम्ही तुमच्या आयुष्यात एक धेय्य नक्की ठेवा आणि ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही पूर्ण प्रयत्न करा जेव्हा तुम्ही स्वतःला व्यस्त ठेवाल तर असे व्हिडिओ बघायचे विचार तुमच्या पासून लांब जाऊ लागतील मित्रानो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते चॅट सेक्शन मध्ये जरूर लिहा आणि अशाच व्हिडिओ साठी आमच्या यूट्यूब चॅनेल ला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेयर करायला विसरु नका आणि नक्की लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये