पाठदुखीवर घरगुती रामबाण उपाय

0

पाठदुखीची समस्या सर्वसाधारणपणे तरुणाईत आढळू लागली आहे. त्याची कारण म्हणजे चुकीच्या पध्दतीने झोपणे, एका जागी बसून काम करणे, वाहन चालवणे, कॅल्शियम आहाराची कमतरता इत्यादी आहेत. बहुतांशवेळा लॅपटॉपवर एकसारखे बसून काम केल जात. किंवा ड्रायव्हिंग केल जात, परिणामी पाठ आणि कंबर दुखीत समस्या जाणवते. अशावेळी काहीही सुचत नाही. बैचेन होते. या सर्व समस्या दूर करणारे घरगुती रामबाण उपाय आज आपण पाहणार आहोत.

१) मोहरीचे तेल गरम करा, कोमट झाल्यावर याने पाठीला हलक्या हाताने मालीश करा.
२) अंघोळीच्या पाण्यात खडे मीठ टाका. या पाण्याने शेकत अंघोळ केल्यास पाठदुखी दूर होते.
३) तुळशीची पाने मधासोबत खा.
४) दूध, दही, तूप, अंडी, डिंक, उडीद असा कॅल्शियमयुक्त आहार घ्या.
५) डाव्या कुशीवर किंवा पाठीवर झोपा.
६) अवजड वस्तू उचलू नका. सतत एका जागी बसू नका. वाहन चालवू नका.

वरील माहिती निर्विष असून तीव्र पाठदुखी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. आमची माहिती आवडली असेल तर आमचे फेसबुक पेज लाइक करा.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.