
एकदा एक वकिल भारताच्या स्वतंत्र सैनिकांना वाचवण्यासाठी एक केस लढत होते आणि त्या स्वतंत्र सैनिकांना इंग्रज अधिकाऱ्यांनी फाशीची शिक्षा सुनावली होती अचानकच कोर्टाच्या कामकाजात एक कर्मचारी मध्ये येतो आणि त्या वकिलाला एक चिठ्ठी देऊन निघून जातो ती चिठ्ठी वाचून झाल्यावर ती वकिल ती चिठ्ठी बाजूला ठेऊन देतात आणि आपल्या वाद चालू ठेवतो आणि त्यानंतर आपल्या वकिलीच्या बळावर त्या 46 स्वतंत्र सैनिकांना निर्दोष असल्याचं सिध्द करतो आणि त्यांना वाचवतो जेव्हा कोर्टाचे कामकाज बंद होते तेव्हा जज त्या वकिलाला विचारतात की तुला जी चिठ्ठी दिली होती त्याच्यात काय लिहलेले होते तर वकिल म्हणतो की त्या चिठ्ठीत माझ्या बायकोची निधनाची बातमी होती मित्रांनो अपल्या बायकोच्या निधनाची बातमी ऐकली तरीही आपलं कर्तव्य निभवणारे दुसरं कोण नाही तर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल होते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या या बलिदानाला साष्टांग नमस्कार