
25 डॉलर साठी स्वतःचा कुत्रा विकावा लागला तोच आज 500 बिलियन डॉलर चा मालक आहे.
एक मेहनती ऍक्टर ज्याच्याजवळ काही काम होते ना ही पैसा मुजबुरीने त्याला त्याच्या बायकोचे सोने सुद्धा विकावे लागले.
घर मालकाने घरातून बाहेर पण काढले त्या मुळे त्याला बस स्टॉप वर राहून दिवस घालवावे लागले
पोटासाठी त्याला त्याचा आवडता डॉग 25$ विकावा लागला . पण एक दिवस त्याने मोहमद अली याची मॅच पाहिली
मॅच मधून प्रेरणा घेत त्याने एक क्रिप्ट लिहली आणि एका प्रोड्युसर कडे गेला त्या प्रोड्युसर ला स्क्रिप्ट एवढी पसंत पडली की तो त्याला 1लाख 25 हजार डॉलर द्यायला तयार झाला, पण ह्या मुलाने एक अट ठेवली की त्या चित्रपटा मध्ये लीड रोल मीच करणार जे पण प्रोड्युसर च्या मनाविरुद्ध होत
तो प्रोड्युसर बोला मी तुला 2लाख 50 हजार डॉलर द्यायला तयार आहे ह्या स्क्रिप्ट साठी.
पण त्याने काय हे ऐकलं नाही
मग त्याला हिरो बनवले गेले मग ती मुव्ही ला रिलीज करण्यात आली त्या मुव्ही चे नाव होते रॉकी सगळ्यात सुपरहिट होणारी ही movie होती
त्याचे नाव आहे Sylvester Stallone ज्याला 25 डॉलर साठी स्वतःचा कुत्रा विकावा लागला तोच आज
500 बिलियन डॉलर चा मालक आहे.
आहे ना प्रेरणादायक गोष्ट
आमच्या youtube चॅनेल ला सबकराईब करायला विसरू नका आणि फेसबुक पेज ला लाईक सुद्धा करा