
पहिली बेटी धनाची पेटी अशाप्रकारची म्हण आपल्या इथे रूढ आहे. खरच मुली घरात असल्या की, घरात संस्कार, शांती, माया, प्रेम यांचा वर्षाव होत राहतो. मुली सध्या कोणत्याही क्षेत्रात मागे नसून त्या हर एक क्षेत्र काबिज करत आहेत. वैमानिक ते शास्त्रज्ञ असा त्यांचा प्रवास सोपा, सहज खचितच नव्हता. परंपरा सांभाळत मुलींनी अनेक क्षेत्रात चमकदार कामगिरी केली आहे. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उद्धारी. ही म्हण मुली सक्षम मातृत्व निभावत पूर्ण करत आहेत. मुली संस्कार, शिक्षण, समाज या सर्वांचा भार यशस्वीपणे पेलत आहेत.
भारतीय समाजात स्त्रीला माता, देवी, लक्ष्मी अशाप्रकारच्या स्वरुपात नवल गेल आहे. भारतीय परंपरेत स्त्री ही पूजनीय असून तिला माऊली असेही संबोधले जाते. लहान मुलींची नवरात्रात पूजा करून त्यांना रुचकर भोजन तसेच भेट देण्याची प्रथा आपल्या परंपरेत आहे. हीच मुलगी विवाहित होताच तिची खणा नारळाचे ओटी भरली जाते. आज आपण याच मुलींच्याविषयी महिने जोडून माहिती घेणार आहोत. तर पहिला महिना आहे
१) फेब्रुवारी : या महिन्यात जन्मलेल्या मुली खूपच शांत व बुद्धिमान असतात. या मुलींना अतिशय प्रेमळ सासर मिळते. सासरी यांना सर्वजण जपतात. घरात सुख, समृध्दी आणतात. घरात सुख, समाधान, ऐश्वर्य प्राप्त होते.
२) एप्रिल : या महिन्यात जन्मलेल्या मुली लक्ष्मी स्वरूप असतात. या जन्मताच पित्याची भरभराट होते. ज्याच्याशी विवाह करतात त्या मुलाचे भाग्य उजळते. प्रत्येक गोष्टीत यशस्वी होतात.
३) जून : या महिन्यात जन्मलेल्या मुली नशिबवान असतात. हट्टी असतात. स्वताचे ध्येय गाठण्यासाठी अपार मेहनत घेतात.
४) सप्टेंबर : या महिन्यात जन्मलेल्या मुलींच्या कुंडलीत चंद्र, बुध व शुक्र यांची युती होते. श्रीमंत असतात. या मुलींना कसलीही कमतरता भासत नाही.
मुली असतातच स्पेशल आणि गुणी त्यांना सुखी करण्यासाठी पालक नेहमीच धडपडतात, आपण हा एक ठोकताळा घेतलाय तुम्हाला आवडला असल्यास आमच्या पेजला लाईक करा.