Fixed Deposits वर ‘या’ 6 बँकांमध्ये मिळेल सर्वाधिक व्याज; उत्तम रिटर्नची हमी

0

Top Bank FD Rates / Fixed Deposits Latest Interest Rates: फिक्स्ड डिपॉझिट बचतीचा एक सुरक्षित पर्याय आहे. त्यामुळे तरुणांपासून ते अगदी ज्येष्ठांपर्यंत सर्वजण बचतीसाठी या पर्यायाची निवड करतात. फिक्स्ड डिपॉझिटमध्ये सातत्याने व्याज मिळत असून रिटर्नची हमी असते. त्याचबरोबर वेगवेगळे व्याजदर आणि बाजारभावात होणारा चढ-उतार याची चिंता नसते. त्याचबरोबर गुंतवणूकदारांना आयकर मध्येही सूट मिळते. दरम्यान, देशातील विविध बँका रक्कम आणि अवधी यानुसार वेगवेगळ्या ऑफर्स देतात. या योजना कार्यरत व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक या दोघांसाठी वेगवेगळ्या असतात. सर्वसाधारणपणे ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर जास्त व्याज मिळते.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.