जाणून घ्या, टाटा सुमो या गाडीच्या नावामागची कहाणी

0

टाटा मोटर्स चे सर्व अधिकारी एकत्र जेवण करायचे परंतु एक ऑफिसर अशे होते की ते लंच टाईम च्या वेळी गायब होईचे
बरेच दिवस नोटीस केल्यानंतर
एकदिवस त्यांचा पाठलाग गेला गेला तेव्हा त्यांची गाडी एका धाब्याजवळ उभी होती आणि ते ट्रक ड्राइव्हर सोबत जेवण करत होते आणि त्यांना विचारत होते तुम्ही जे टाटा चे ट्रक चालवता ते व्यवस्तीत चालतात की नाही ते कसे आहेत त्यात काही कमी आहे का आशा सर्व गोष्टी ते ट्रक चालकाला विचारत होते लिहत होते आणि ऑफिस मध्ये येऊन त्यावर रिसर्च करत होते कंपनी ला माहिती देत होते
त्यांचे नाव सुमंत मोळगावकर त्यांच्या नावावरूनच सुमंत मधील SU आणि मुळगावकर मधील MO अशी टाटा सुमो तयार झाली टाटा त्यांच्या एम्प्लॉय ला दिलेल्या कार्पोरेट श्रद्धांजली ला गावरान वादळ कडून सलाम

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.