फॅन्ड्री फेम राजेश्वरी खरातचा बोल्ड अंदाज: फोटो पहाच!

0

राजेश्वरी खरात म्हणजे फॅन्ड्री मधील “शालू” आजही लोकांच्या हृदयात घर करून आहे. सोशल मीडियावर राजेश्वरी खरात फारच अॅक्टिव आहे. चाहत्यांच्या कॉमेंट ला तिने कित्येक मजेदार दिलेले रिप्लाय गाजलेले आहे. कित्येक रिप्लाय च्या बातम्या सुद्धा झाल्या आहेत.

राजेश्वरी खरात ने सोशल मीडियावर स्वतः चे फोटो शेअर करत चांगलीच धुमाकूळ उडवून दिली आहे. तिने इन्स्टाग्राम अकाउंटवरून बोल्ड अंदाजात काही फोटो शेअर केले आहेत. तिचे मोहक अदांजाचे फ़ोटो पाहून चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत. चाहत्यांनी चांगल्याच लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत कौतुक केलं आहे.

२०१४ सालात प्रदर्शित झालेला नागराज मंजुळेंच्या फँड्री सिनेमातून अभिनेत्री राजेश्वरी खरात हिचे सिने क्षेत्रात आगमन झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.