शाहरुख खानला शिकला तरी मिळतात पैसे

0

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान लाखो तरुणाई ह्रदय धडकेत असतो. रोमान्सच्या दुनियेच्या बादशहाने अनेक सुपर हिट चित्रपट दिलेले आहेत.त्याच्यावर चित्रित होणारी गाणीही बरीच लोकप्रिय आहेत.सध्या शाहरुख खान पठाण या त्याच्या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.तब्बल अडीच वर्षानंतर तो परत सेटवर आला आहे.दरम्यान त्याचा झीरो चित्रपट आपटला होता.

शाहरुख खान करत असलेल्या पठाण चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्मसने केली असून यात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत आहे.शाहरुख खानने या चित्रपटासाठी 100कोटी मानधन घेतल्याची चर्चा आहे.भारतातील सर्वाधाक मानधन घेणारा नायक ठरला आहे. शाहरुखच्या लोकप्रियतेमुळेच तो एवढ मानधन घेत असल्याची चर्चा आहे.शाहरुखचे चाहते जगभरात असून त्याच्या सिनेमांना जगभरातून प्रतिसाद मिळत असतो. तो सातत्याने जगभर फिरत असतो.इतकच काय त्याला लंडन विद्यापीठाची मानद पदवीही मिळाली आहे.

 

सुपरस्टार शाहरुख खान जगभरातील अनेक कॉन्सर्ट आणि फंक्शनला हजेरी लावत असतो, या उपस्थितीसाठी तो मोठी रक्कम वसूल करतो.यासंदर्भातच एका मुलाखती दरम्यान शाहरुखला तो जगभरात फिरण्याची उद्देश पैसे मिळवणे हा आहे का? असा प्रश्न विचारला असता यावर उत्तर देताना शाहरुखने सांगितले की, “नाही तसे काही नाही कारण पैशात काय तो तर आता मी शिकलो तरी लोक देतात.”

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.