दही खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहे का?

0

दही हा असा पदार्थ आहे जो प्रत्येक घरात सहजासहजी तयार केला जाऊ शकतो. त्यासाठी विशेष काही करण्याची गरज नाही. आपल्या भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून दह्याला खूपच मोलाचे स्थान आहे.
आपण पाहतच असाल कि कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करावयाची असेल तर सर्वात अगोदर आपण दही व साखरेचे सेवन करतो. यामागे असे कारण सांगितले जाते कि जेव्हा कोणतेही कार्य सुरु करण्याअगोदर दह्याचे सेवन केले तर आपल्याला त्या कामात निश्चितच सफलता प्राप्त होते.

तसं पाहिलं तर दह्याचा प्रयोग हा प्रत्येक घरात होतच असतो. परंतु आपल्याला माहित आहे का, कि दह्यात भरपूर प्रमाणात पौष्टिक घटक समाविष्ट असतात. त्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन बरोबरच इतर विविध घटकांचा समावेश होतो, ज्यामुळे आपल्या शरीराला खूपच फायदा होतो

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.