चाणक्यनितीनुसार नालायक होऊन या गोष्टी करा घरात भरभराट होईल

0

आचार्य चाणक्य भारतीय इतिहासातील अतिशय बुध्दिमान समजली जाणारी व्यक्ती आहे.चाणक्यनी लिहिलेले ग्रंथ आजही मार्गदर्शक ठरतात.आचार्य चाणक्यने जीवनातील प्रत्येक टप्प्यावरील नीतिंचा उल्लेख केला असून प्राचीन काळात आचार्य चाणक्यची नीति उपयुक्त मानली जात असे.तितकीच आजही ती यशस्वितेसाठी उपयुक्त ठरू शकते.ज्यामुळे व्यक्ती यशस्वी आयुष्य जगू शकते.प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सफलता आणि असफलता यांचा टप्पा सातत्यान चालू असतो.परंतु जर तुम्ही आयुष्यात आचार्य चाणक्य नीतिचा वापर केलात तर तुमच्या अपयशाला तुम्ही यशात परावर्तित करू शकता.आज आपण पाहणार आहोत आचार्य चाणक्यनी सांगितलेल्या तीन बाबी.या तीन बाबी जर तुम्ही बेशरम होऊन,लाज सोडून केलात तर निश्चितच यशस्वी व्हाल.चला पाहुया या तीन बाबी कोणत्या आहेत.

१)शिक्षण घेताना कोणतीही लाज बाळगू नका.ज्या व्यक्तीने शिक्षण मिळवताना लाज बाळगली तो मागे राहतो.आचार्य चाणक्य नीतिनुसार कोणतेही ज्ञान मिळवताना कोणताही किंतु मनात न आणता पडलेले प्रश्न विचारावेत.बरेचआचार्य चाणक्य यांच्या मतानुसार जो व्यक्ती शिक्षा घेताना लाज बाळगतो तो आयुष्यात कधीही कोणतेही स्थान दा काही विद्यार्थी विषय समजला नाही तर केवळ भीड किंवा लाज वाटून प्रश्न विचारत नाहीत.त्यांना असे वाटते की,असे केल्यास त्यांची बेइज्जती होईल.प्राप्त करू शकत नाही.परिणामी ज्ञान घेताना जर काही समजल नाही तर त्वरित संबंधित शिक्षक किंवा ट्रेनरला प्रश्न विचारावा.

२)नीतिशास्त्रमधील प्रगाढ ज्ञान असणारे आचार्य चाणक्य म्हणतात,जो व्यक्ती भोजन करताना लाजतो तो स्वताच्या जीवनात काहिही मोठे उद्दीष्ट्य प्राप्त करू शकत नाही.अशाप्रकारे वर्तणूक करणारा व्यक्ती स्वताच्या जीवनात संकट आणि दुखांनी घेरलेला असतो.परिणामी चाणक्य म्हणतात,जो व्यक्ती स्वताच्या भोजनासाठी एवढा लाजतो तो दुसर्या कुणासाठी काय करणार? म्हणूनच भोजन करताना जेवताना कधीही लाजू नका.

३)प्रेम मागताना कधीही लाजू नका.मित्रांनो पती पत्नीने एकमेकांकडे प्रेम मागताना कधीही लाजू नये.असे घडल्यास दोघांत दुरावा वाढतो.ज्याने नात्यात कटुता येते व नात दुरावण्याची शक्यता वाढते.यामुळे कोणी त्रयस्थ पुरूष तुमच्या स्त्रीच्या आयुष्यात येऊ शकतो व आपले वैवाहिक आयुष्य नरक होऊ शकते.म्हणूनच प्रेम मागताना लाजू नका.

मित्रांनो ही चाणक्य नीति तुमच्या आयुष्यात जरूर अवलंबा आणि रिप्लाय द्या.

खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.