सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीस अस्वस्थ आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी ते आजही तळमळत आहेत.

0

सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीस अस्वस्थ आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी ते आजही तळमळत आहेत. पाण्यावाचून मास तडफडत असतो तशीच अवस्था सरकार गेल्याच्या नंतर नेत्यांची होत असतें. पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी सगळेच अटा पिटा करत असतात असाच आटा पिटा महाराष्ट्रातील भाजप नेते करताना दिसत आहेत.

सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीस अस्वस्थ आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी ते आजही तळमळत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीसांना लगावली आहे. पत्रकारांशी संवाद साधला असता त्यांनी ही टीका देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.

तसेच ते म्हणाले की महाविकास आघाडी सरकार जन्माला आल्यापासून हे सरकार पडणार असल्याचं चंद्रकांत पाटील सांगत आहेत. दोन वेळेस चंद्रकांत पाटील यांनी वेळ पत्रकार परिषदेत सांगितली पण होती. पण हे सरकार पडत नाही. विरोधक वाट बघत आहेत. ते वाटच बघत राहतील, असा टोला त्यांनी बोलत असताना लावला.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.