प्लास्टीक बाटल्या बांधून पोहत पोहोचला दुसर्या देशात सैनिकांनी पकडताच म्हणाला….

0

इंटरनेटवर सध्या एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून अनेक लोक भावूक होत आहेत. व्हिडीओत साधारण १४ ते १५ वर्षांचा मुलगा कंबरेला प्लास्टीक बाटल्या बांधून समुद्राच्या पाण्यात पोहत आहे. संघर्ष करत तो किनार्यावर पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. तो किनार्यावर पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. रडत ओरडत तो पोहत आहे. हा मुलगा स्पेन मोरोक्को सीमेपासून स्पेनच्या सीउटा येथे आला आहे.

वरील व्हिडीओतील मुलगा मोरोक्कोतील असून तो देश सोडून स्पेनमध्ये घुसायचा प्रयत्न करत आहे. सैनिकांनी त्याला पकडल्यावर त्यान सांगितल “माझ मोरोक्कोत कोणीही नाही, मी थंडीमुळे मेलो तरी चालेल पण मोरोक्कोला परत जाणार नाही.” मोरोक्कोन सीमा शिथिल केल्यानंतर हा मुलगा स्पेनमध्ये आश्रय घेत आहे. स्पेनमध्ये या मुलांना निर्वासिताचा दर्जा दिला जात नाही. कुटुंबाशिवाय ही मुल स्पेन सरकारच्या देखरेखीत राहू शकतात.

मोरोक्कोच्या एका बंडखोर नेत्यखला स्पेनमध्ये उपचाराची परवानगी देण्यात आली त्यामुळे या दोन्ही देशातील संबध ताणले गेले आहेत. याचा अनेक लोकांना त्रास होत असून स्थलांतरितांचे हाल होत आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.