दहा सामन्यांमध्ये तब्बल ६७ विकेट घेऊनही दहा वर्षात निवड समितीने या क्रिकेटपटूची निवड का केली नाही.

0

आॅल वल्ड टेस्ट चॅम्पीयनसाठी इंग्लंडच्या दौर्यावर जाणार्या भारतीय टीमची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. मात्र भारतात असे काही गोलंदाज आहेत की, ज्यांनी रणजी स्थानिक क्रिकेटमध्ये अतिशय चमकदार कामगिरी केली आहे. मात्र तरीदेखील अशा खेळाडूंचे या टिममध्ये सिलेक्शन का झाले नाही असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. जयदेव उनादकर हा खेळाडू अतिशय सध्या मेहनतीने करत आहे. असे असूनही त्याची निवड या संघांमध्ये झाली नाही.

काही ठराविक खेळाडू यांना क्रिकेट टिममध्ये संधी मिळायची. मात्र नवीन खेळाडू अजिबात क्रिकेटमध्ये येत नसत. एक काळ असा होता की, ठरलेले खेळाडू ११ मध्ये असायचे यामध्ये सचिन तेंडूलकर महेंद्रसिंह धोनी, राहुल द्रविड, सौरव गांगुली, मोहम्मद अझरूद्दीन अजय जडेजा यांचा समावेश असायचा परंतु सध्या रॉबीन सिंग याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळायला फार उशीर झाला होता. त्याच्याकडे खूप प्रतिभा होती. तरीदेखील तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जास्त खेळू शकलेला नाही. अनेक प्रतिभावंत क्रिकेटमध्ये का होत नाही असा सवाल विचारण्यात येत आहे. काही वर्षांपूर्वी सचिन तेंडूलकरसोबत विनोद कांबळीही त्याचा मित्र होता.

२०१८ ते २०१९ मध्ये झालेल्या रणजी सामन्यांमध्ये त्याने जवळपास आठ सामन्यात ३९ क्रिकेट विकेट पटकावल्या होत्या. त्यानंतर त्याच वर्षी झालेल्या दुसर्या एका सीझनमध्ये १० सामन्यात६७ विकेट घेतल्या होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.