तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग (वांग) घालवण्यासाठी हे करा उपाय

0

सर्व सामान्य मध्यम वयाच्या लोकाना वांग येतो, कारण जेव्हा आपलं मध्यम वय होत 30-45 तेव्हा आपल्या शरीरातील हार्मोनियम मध्ये बदल होतो आणि तो बदल झाला की आपल्या चेहऱ्यावर मिलिंगण आहेत त्याच्या एक छोटासा थर जमतो हा थर अपल्याला कोनत्याही प्रकारचा त्रास देत नाही त्यामुळे आपल्या शरीराला कुठली इजा नाही होत,पण तो दिसण्यासाठी काळा असतो,आणि तो दिसायला अजिबात चांगला दिसत नाही

या वर आपण छोटा घरगुती उपाय पाहणार आहोत

१) जर तुम्हाला माहिती असेल तर कवडी म्हणजे कवडी असते बाजारात वगैरे मिळतात ती कवडी भाजायची भाजल्यानंतर त्याची राख बनवायची राखेमध्ये लिंबू पिळाईचा त्याची पेस्ट बनवायची आणि नंतर ते वागाच्या जागी लावायचे
तर तुमचा वांग 100 कमी होईल

2),तुमच्या घरी पुदिना किंवा तुळस नक्की असेल
अर्धा पातेले पाणी घेऊन त्यात ती पाने टाका आणि लिंबू पिळा आणि गॅसवर उकळून घ्या आणि त्याची चेहऱ्यावर वाफ घ्या
ती वाफ घेतली तर ओपल्या चेहऱ्यावरील वांग हळूहळू कमी होईल काळेपणा कमी होईल

3) बटाटा चे छोटे छोते काप करा आणि चेहऱ्यावर चोळा
तुमचे वांग हळू हळू कमी होईल

4) अपल्या घरी दूध असतच तर धुधाची 【साय 】घ्या ,त्या शाइ मध्ये बदामाची पेस्ट तयार करून
ते जिथे वांग आहे तिथं लावा तुमचे वांग गायब होण्यास सुरुवात होईल

हे उपाय 4-8दिवस सलग करावे लागेल म्हणजे त्याचे परिणाम दिसून येतील 1-2दिवसात फरक पडणार नाही

हे उपाय करून नक्की पाहा निश्चित पणे फरक जाणवेल

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.