Browsing Category

Politics

पुण्यात अनंत चतुर्दशीदिवशी सर्व दुकान बंद राहणार, अजित दादा पवार

पुण्यातील कोरोना संदर्भातील उपाय योजनेच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात लागणार्या निर्बंधाबाबत माहिती दिली. निर्बंधाबाबत जिल्ह्यातले सर्व आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांनी मिळून निर्णय घेतला असल्याचंही अजित पवार यांनी…
Read More...

चंद्रकांत पाटील भाजप सोडून शिवसेनेत जाणार असतील, जयंत पाटील यांचे सूतोवाच

"चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे हे भाजपा सोडून शिवसेनेत जाण्याची शक्यता असेल. कारण शिवसेनेत काही लोक येण्याची शक्यता आहे. तशी गडबड मला दोन दिवसात दिसतेय. हे दोन नेते शिवसेनेत येत असावेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेलं सूचक वक्तव्य…
Read More...

” चंद्रकांत दादा चमत्कारी पुरूष ते नागालँडचे राज्यपाल होणार आहेत ” संजय राऊतांचा चिमटा

भाजपचे नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी एका मुलाखती दरम्यान माध्यमांशी बोलताना " मलामाजीमंत्री म्हणू नका, एक दोन दिवस थांबा " अस नमूद केल होत, त्यावर खासदार संजय राऊत यांनी " भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नागालँडचे राज्यपाल होणार…
Read More...

शिर्डी साईबाबा देवस्थानवर राष्ट्रवादीच वर्चस्व, या आमदाराची अध्यक्ष म्हणून निवड

महाराष्ट्र सरकारने अधिकृत नावांची घोषणा केली असून या यादीत अहमदनगर जिल्ह्याला झुकते माप देण्यात आल्याचे दिसून येतंय. कोपरगाव तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांच्यासह अहमदनगर जिल्ह्यातील ९ जणांना विश्वस्त मंडळात संधी…
Read More...

भाजप आणि संघ महिलांना दडपण्याचे काम करतो.राहुल गांधींची बोचरी टिका

अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी भाजप आणि संघावर जोरदार टिका केली. जेव्हा आपण महात्मा गांधींचा फोटो पाहता, तेव्हा त्यांच्या आजूबाजूला २ ते ३ महिला दिसतील. याउलट, आपण कधी मोहन भागवत यांचा…
Read More...

” मोदींनी केली युवकांची घोर फसवणूक,” युवक काँग्रेसतर्फे उद्या राष्ट्रीय बेरोजगार दिवस…

गांधी भवन येथे पत्रकारांशी संवाद साधताना युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे म्हणाले की, मोदी सरकारने युवकांची घोर फसवणूक केली आहे.देशातील युवकांना दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे खोटे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी यांनी ७…
Read More...

” म्हणजे बुध्दीला लागलेला गंज कमी होईल ” चित्राताई वाघ यांना रूपालीताईंचा टोला

दिल्ली पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी मुंबईतील धारावी येथील रहिवासी असून या दहशतवादासह इतर पाचजण मुंबई, युपी, दिल्ली येथे हल्ले करण्याचीयोजना होती.त्यानंतर भाजपाने ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "आपली…
Read More...

पिंपरीत राष्ट्रवादीची सरशी भाजपसंलग्न या नेत्याचा पक्षप्रवेश अवघ्या ५ महिन्यात निवडणूक

पिंपरी महापालिकेतील सत्ताधारी भाजपशी संलग्न अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी आज म्हणजेच गुरुवारी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष…
Read More...

नाशिकमध्ये भाजप – शिवसेनेत कलगी तुरा राष्ट्रवादीन घेतली शहर हिताची भूमिका

नाशिक महापालिकेकडून त्रिमूर्ती चौक व मायको सर्कल येथे नव्याने तयार होत असलेल्या उड्डाणपुलाच्या वाढीव ४४ कोटींच्या किमतीवरून शिवसेना व भाजपमध्ये कलगी तुरा सुरू असतानाच या वादात आता शहर राष्ट्रवादी काँग्रेसने उडी घेतली आहे.पुलाचे काम तातडीने…
Read More...

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच भूमिपूजन

येत्या १७ तारखेला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन असून त्याचे औचित्य साधत संभाजीनगर जिल्हापरिषदेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन आयोजित केलेल आहे. हे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी १७ सप्टेंबर रोजी…
Read More...