मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येवरून बीड जिल्ह्यात राजकारण तापले आहे. विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर आरोप करत आहेत. बीड जिल्ह्यातील भाजपचे आमदार सुरेश धस यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना गंभीर आरोप केले आहेत. “तुम्ही नाव … “संतोष देशमुख हत्येवर सुरेश धस यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, व्हिडीओ कॉलने उलगडल मोठ रहस्य!”Read more
political
“बीडला पाठवले तरी जाईन, पण गडचिरोलीचा पालकमंत्री व्हायला आवडेल”; CM फडणवीसांची इच्छा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकाळातील अनुभव शेअर करताना म्हटले की, “मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तेव्हा अनेक लोकांच्या मनात शंका होत्या. एक मंत्री न होता, नवखा व्यक्ती मुख्यमंत्रिपदी कसा कारभार करेल, असा प्रश्न उपस्थित होता. … “बीडला पाठवले तरी जाईन, पण गडचिरोलीचा पालकमंत्री व्हायला आवडेल”; CM फडणवीसांची इच्छाRead more
“संजय देशमुख प्रकरणाचा निकाल लावण्यासाठी अजित पवारांनी बीडचे पालकमंत्रीपद स्वीकारावे; बजरंग सोनावणे”
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची निंदा करत म्हटले आहे की, “सरपंच संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती लाभायची असेल, तर त्यांचे मारेकरी फाशीची शिक्षा मिळालेली पाहिजे.” त्यांनी … “संजय देशमुख प्रकरणाचा निकाल लावण्यासाठी अजित पवारांनी बीडचे पालकमंत्रीपद स्वीकारावे; बजरंग सोनावणे”Read more
“मनोज जरांगे यांचा CM फडणवीसांना इशारा; म्हणाले “आता हिशोब चुकता करण्याची खरी वेळ आली आहे”
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आता हिशोब चुकता करण्याची खरी वेळ आली आहे. होऊ द्या आता, आधी दुसऱ्यांवर जबाबदारी … “मनोज जरांगे यांचा CM फडणवीसांना इशारा; म्हणाले “आता हिशोब चुकता करण्याची खरी वेळ आली आहे”Read more
“फडणवीसांची ऑफर नाकारल्यावर पश्चाताप करणाऱ्या शिंदे गटाच्या नेत्याने बदलली भूमिका”
महायुतीच्या नव्या सरकारचा कारभार सुरू असला तरी नाराजीचा सूर अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे महायुतीतील अनेक आमदार नाराज आहेत आणि ते आपली नाराजी खुलेपणाने व्यक्त करत आहेत. त्यांना समजून घेण्यासाठी … “फडणवीसांची ऑफर नाकारल्यावर पश्चाताप करणाऱ्या शिंदे गटाच्या नेत्याने बदलली भूमिका”Read more
“आमच्यासाठी राज ठाकरे परके नाहीत, मात्र दुर्दैवाने विरोधकांच्या बाजूने उभे राहत आहेत”; संजय राऊत
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला होता. या परिस्थितीत दोन्ही बंधूंनी एकत्र येण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. मात्र दोन्ही पक्षांनी याबाबत अधिकृतपणे काहीही स्पष्ट केले नाही. … “आमच्यासाठी राज ठाकरे परके नाहीत, मात्र दुर्दैवाने विरोधकांच्या बाजूने उभे राहत आहेत”; संजय राऊतRead more
“NCP ला मनधरणीत अपयश, BJP मध्ये प्रवेशाचा विचार? भुजबळांचे सूचक विधान”
मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले अजित पवार यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ ओबीसी समाजातील विविध संघटना, आघाड्या आणि संस्थांच्या बैठका घेत आहेत. त्याच वेळी भुजबळ अजित पवार यांच्यावर टीका करत असून, … “NCP ला मनधरणीत अपयश, BJP मध्ये प्रवेशाचा विचार? भुजबळांचे सूचक विधान”Read more
“अदानीप्रश्नी काँग्रेसचा राजभवनकडे मोर्चा; पाटकर, आलेमाव जखमी, पोलिसांनी नेत्यांना घेतले ताब्यात!”
केंद्र सरकार आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरोधात कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर दोनापावला येथील राजभवनावर काँग्रेसने धडक मोर्चा काढला. या मोर्चात विरोधी पक्षनेता युरी आलेमाव, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले. मोर्चा शांततापूर्ण पद्धतीने … “अदानीप्रश्नी काँग्रेसचा राजभवनकडे मोर्चा; पाटकर, आलेमाव जखमी, पोलिसांनी नेत्यांना घेतले ताब्यात!”Read more
“संसदेत गदारोळ! राहुल गांधीवर एफआयआर दाखल करण्याची भाजपाची योजना; व्हिडीओच्या मदतीने तपास सुरू”
संसद परिसरात अमित शाह यांच्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातील वक्तव्यावरून आज मोठा हंगामा झाला. राहुल गांधी व त्यांच्या खासदारांना संसदेत प्रवेश करण्यापासून रोखणाऱ्या भाजपाच्या खासदारांना राहुल गांधी यांनी धक्का दिला, ज्यामुळे भाजपाचे दोन खासदार जखमी … “संसदेत गदारोळ! राहुल गांधीवर एफआयआर दाखल करण्याची भाजपाची योजना; व्हिडीओच्या मदतीने तपास सुरू”Read more
“मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेतील आणखी एक नेत्याची नाराजी, अधिवेशन सोडून मुंबईला परतले”
मंत्रिपद न मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नाराजी अद्याप शांत झालेली नाही. तानाजी सावंत मंत्रिपदाची अपेक्षा पूर्ण न झाल्यावर नागपूर अधिवेशन सोडून गावाकडे परतले. त्यानंतर शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे देखील नाराज झाले आणि नागपूरचं अधिवेशन … “मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेतील आणखी एक नेत्याची नाराजी, अधिवेशन सोडून मुंबईला परतले”Read more