Browsing Category

News

चंद्रकांतदादा कडून मराठा आंदोलकांना उकसवण्याचे काम; मुश्रीफांचा प्रदेशाध्यक्षांवर हल्लाबोल!

महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. संभाजीराजे यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे मात्र कोरोणा ची परिस्थिती असल्यामुळे ते शांत असल्याचे दिसून येते. मात्र अशा परिस्थितीमध्ये राजकीय फायदा घेण्याच्या दृष्टीने…
Read More...

अबब दोन झाडे तोडली, डॉक्टरला एक लाखांचा दंड!

पर्यावरणाच्या दृष्टीने झाडांचे महत्त्व महत्वपूर्ण आहे. निसर्गाचा समतोल राखला जातो तो वृक्षांच्या मुळेच. मात्र अवैधरीत्या होणारी वृक्षतोड आज पर्यावरणास हानिकारक ठरत आहे. डोंगरे ओसाड झाले आहेत ती फक्त अवैद्य झाड तोडणार्यांच्या मुळे.लातूर…
Read More...

शेतकरी आंदोलन : २६ जून रोजी देशभरातील सर्व राजभवनांसामोर निदर्शने ; संयुक्त किसान मोर्चाची घोषणा!

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात देशभरातून मधून शेतकऱ्यांनी निदर्शने, आंदोलने केली. याच शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने एक मोठी घोषणा केली आहे. या घोषणे मध्ये ते म्हणाले की २६ जून रोजी देशभरातील सर्व…
Read More...

पवारांसोबतच्या बैठकीनंतर प्रशांत किशोर थेट किंग खानच्या भेटीला! बायोपिक बाबत चर्चा ?

निवडणूक रणनिती कार प्रशांत किशोर याने मुंबईमध्ये बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान याची शुक्रवारी भेट घेतली. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अजून गुलदस्त्यात आहे. मात्र या भेटीमध्ये प्रशांत किशोर यांच्यावर बायोपिक बनवण्याबाबत चर्चा होऊ शकते…
Read More...

वाघ पंजाही मारु शकतो, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा भाजपला इशारा!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी भाजप वरती टीका केली. ते म्हणाले की "कोणाशी मैत्री करायची हे वाघाच्या मनावर अवलंबून असतो. वेळ पडल्यास वाघ पंजाही मारु शकतो, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपला दिला…
Read More...

शरद पवार – प्रशांत किशोर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले.

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीमुळे देशभरातील राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली आहे. प्रशांत किशोर यांना राजकीय रणनीतीकार म्हणून ओळखले जाते. काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगाल येथील निवडणुकीमध्ये…
Read More...

शिवसेनेचे नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वर येथे भातरोपण केले!

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना शेतीची चांगलीच आवड आहे राजकारणा मधून अधून मधून वेळ काढत ते आपली शेती करण्याची आवड जपताना दिसतात. जसा वेळ मिळेल तसे वारंवार…
Read More...

‘छा-छू’ काम आहे, पोलीस मुख्यालयातील बांधकामावर अजित पवार भडकले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शासकीय बांधकामाच्या बाबतीत खूपच बारीक लक्ष असते. एखाद्या इंजिनीयरला समजणार नाही इतके बारकावे बांधकाम विभागातील अजित पवार यांना समजतात. असाच काहीसा किस्सा पुण्यातील पोलिस मुख्यालयातील बांधकामाचा आढावा…
Read More...

चंद्रकांत पाटील निरागस आणि निष्कपट – संजय राऊत

चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संजय राऊत यांनी स्पेशल अशा शुभेच्छा त्यांना शाब्दिक चिमटे काढत दिल्या आहेत. संजय राऊत म्हणाले की "चंद्रकांत पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी वाढदिवस साजरा करावा. घरी गोडधोड खावं.…
Read More...