Browsing Category

Uttar Maharashtra

उद्यापासून राज्यात कोरोनाची ब्रेक द चेन कलम 144 लागू

उद्यापासून राज्यात संचारबंदी लागू झाली असून,सकाळी 7ते 8संध्याकाळी अत्यावशक सेवा जसे किराणा दूध सुरू राहणार आहेत.राज्यात बर्याच अत्यावश्यक सेवा बजावणार्या लोकांना सार्वजनिक वाहतूक गरजेची असल्याने बस,लोकल सुरू…
Read More...

टास्क फोर्स सोबत बैठक सुरु, आज राज्यातल्या लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता- टोपे

मुंबई : राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून, गेले सलग तीन दिवस राज्यातील करोना बाधित रुग्णांच्या संख्येत उद्रेक होताना पाहायला मिळत आहे. परिणामी आरोग्य सोयी-सुविधांचा गोंधळ उडालेला असून इंजेक्शन, बेड,…
Read More...

आता जो काही निर्णय घेतला जाईल, तो संपूर्ण राज्यासाठी एकच घेतला जाईल- अजित पवार

बारामती : राज्यात सध्या जाणवत असलेला करोना लसींचा तुटवडा, गेल्या २ दिवसांपासून जास्त वाढलेली करोना बाधित रुग्णांची संख्या, आरोग्य सोयी-सुविधांचा उडालेला गोंधळ, इंजेक्शन, बेड, रुग्णवाहिका अशा आरोग्य सुविधांची जाणवत असलेली कमतरता, या…
Read More...

“एका जबाबदार मंत्र्याने राज्य सरकारला दोषी धरणे चुकीचे आहे” – रोहित पवार

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काही दिवसांपूर्वी राज्य सरकारवर, ट्विटरवरून टीका करत, गंभीर आरोप केला होता. त्यांनी म्हटले होते की, “महाराष्ट्रात आतापर्यंत केवळ ४४% लसीचे लसीकरण झाले आहे. तर ५६% लस पडून कशी राहिली? केंद्र सरकारकडून…
Read More...

ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार ऑफलाईन परीक्षा.शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई : दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे चोख नियोजन झाले असून परीक्षा ऑफलाईन पध्दतीने घेतल्या जातील, अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. सध्या कोरोनाचा धोका वाढत असताना दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत…
Read More...

सांगली-जळगावातील ‘करेक्ट कार्यक्रम’ ही तर नांदी…

मुंबई : सांगली महापालिकेत जयंत पाटील यांनी भाजपचा 'करेक्ट कार्यक्रम' केल्यानंतर, जळगावात देखील भाजपच्या नाकावर टिच्चून महापौर आणि उपमहापौर शिवसेनेचा निवडून आल्याने, राज्यात भाजपच्या हातून एकेक गड निसटत असल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे.…
Read More...

कोरोना वाढला, निर्बंधही झाले सक्त : महाविकास आघाडी सरकारची नवी नियमावली जाहीर

मुंबई : महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होताना दिसून येत आहे. त्यातच गुरुवारी राज्याच्या चिंतेत मोठी भर पडली असून, कोरोनाचे संकट परत गडद झाल्याचे, संध्याकाळी जाहीर झालेल्या आकडेवारीतून दिसून आले. कोरोनाचा राज्यात…
Read More...

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार ?

मुंबई : देशात लाॅकडाऊनची वर्षपूर्ती होत असतानाच कोरोनाचा धोका पुन्हा वाढत असल्याच दिसून येत आहे. विशेषत:महाराष्ट्रात हा धोका वाढल्याच दिसून येत आहे.महाराष्ट्रात सध्या सरासरी 3000 रुग्ण वाढत असल्याच दिसून येत आहे.मार्च व एप्रिलच्या मुलांच्या…
Read More...

महाविकास आघाडची भरती आणि भाजपची ओहोटी सुरु

जळगाव : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपला 'करेक्ट कार्यक्रम' केल्यानंतर, आता जळगाव महानगरपालिकेत शिवसेनेनं भाजपचा 'करेक्ट कार्यक्रम' केला आहे.आज जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक ऑनलाईन…
Read More...

कोरोनाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज – मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे

मुंबई : देशातील काही राज्यांतील वाढत्या कोविड संसर्गाच्या अनुषंगाने केंद्र सरकारने पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी महत्त्वाच्या मुद्दय़ांवर पंतप्रधानांचे लक्ष…
Read More...